White तुझ्या प्रेमाची भीक मी रीत्या ओंजळीत मागत गे | मराठी शायरी आणि ग

"White तुझ्या प्रेमाची भीक मी रीत्या ओंजळीत मागत गेले उपाशी पोटी ही जगाला साऱ्या वाटत गेले तुझ्याकडून नाहीच केली गुलाबाची अपेक्षा वाटेतले काटेही मी केसात माळत गेले हात सुटला तरी एकटीच मी चालत गेले जन्मातरीचे बंध हे शृखलेप्रमाने तोडत गेले तुझ्या मर्जी साठी कुस्करल्या कितीदा आत्मसन्मानाच्या पाकळ्या मनात रोजच मग नवे हुंदके साठत गेले येता जाता जो तो खुडतो मनाच्या नाजूक कळ्या म्हणून मग मी ही त्यांचा रस्ता दुरूनच टाळत गेले ©Ashvini Patil "

White तुझ्या प्रेमाची भीक मी रीत्या ओंजळीत मागत गेले उपाशी पोटी ही जगाला साऱ्या वाटत गेले तुझ्याकडून नाहीच केली गुलाबाची अपेक्षा वाटेतले काटेही मी केसात माळत गेले हात सुटला तरी एकटीच मी चालत गेले जन्मातरीचे बंध हे शृखलेप्रमाने तोडत गेले तुझ्या मर्जी साठी कुस्करल्या कितीदा आत्मसन्मानाच्या पाकळ्या मनात रोजच मग नवे हुंदके साठत गेले येता जाता जो तो खुडतो मनाच्या नाजूक कळ्या म्हणून मग मी ही त्यांचा रस्ता दुरूनच टाळत गेले ©Ashvini Patil

#sad_shayari

People who shared love close

More like this

Trending Topic