Suyog Joshi

Suyog Joshi

  • Latest
  • Popular
  • Video
#मराठीविचार  बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल

©Suyog Joshi

बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ©Suyog Joshi

47 View

#शायरी #Shayar♡Dil☆ #hindi_shayari #dilkarishta #DilKaSukoon #Prem  ना जाने कब तेरे 
ख्वाबों में आ चुका हूं मैं,
तेरी जुल्फों में समां चुका हूं मैं
ना तुम्हें पता लगा ना मुझे
तुम्हे मीठी यादों में
छुपा चुका हु मै.....

©Suyog Joshi
#मराठीचारोळी #मराठीशायरी #प्रेम #नातं  कधी असं घडतं का??
न पाहता मन 
कोणावर जडतं का?
आयुष्याच्या अनोळखी वाटेवर
आपलंसं कोणी मिळतं का?

©Suyog Joshi

मनातल्या निःशब्द भावना #मराठीचारोळी #प्रेम #नातं

167 View

#मराठीसंस्कृति #Ramnavami #shreeram #chaitra #Ram  उत्तम हा चैत्रमास ।
ऋतू वसंताचा दिवस ।१।
शुक्लपक्ष ते नवमी ।
उभे सुरवर ते व्योमी ।२।
मध्यानासी दिनकर ।
पळभरी होय स्थीर ।३।
धन्य मीच त्रिभुवनी ।
माझे वंशी चक्रपाणी ।४।
सुशोभीत दाही दिशा ।
आनंद नर नारी शेषा ।५।
नाही कौसल्येसी भान ।
गर्भी आले नारायण ।६।
अयोनी संभव ।
प्रगटला हा राघव ।७।
नामा म्हणे डोळा ।
पाहीन भुवनत्रयपाळा।८।
उगवली सोनियाची सकाळ,
जन्मांस आले प्रभू.. दीनदयाळ ।
सर्व भक्तांना श्री रामनवमीच्या
खूप खूप शूभेच्छा..!!!🌹

©Suyog Joshi
#मराठीसंस्कृति #हिंदू_नववर्ष #नोजोटोमराठी #गुढीपाडवा #श्रीराम #नोजोटो  Happy Gudi Padwa To all

©Suyog Joshi

ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले, असे सांगितले आहे. #श्रीराम अयोध्येला परत आले. प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती #रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला. शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे. याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू झाला. #happygudipadva #गुढीपाडवा #नोजोटो #नो

27 View

#मराठीशायरी #unspokenwords #Relationship #holdinghands #premkavita #tuzemaze  तुझे नि माझे नाते काय

एक तुझा सहवास एक सोबत माझी
हातात हात अन पाऊलवाट
निशब्द चाफ्याची
दोन जुळलेली मनं,
पण अव्यक्त भावनांची गज़ल
हृदयातल्या स्पंदनांचा अर्थ कळतो काय
तुझे नि माझे नाते काय....

©Suyog Joshi
Trending Topic