Neha Khandve

Neha Khandve

poet, writter, bloger

  • Latest
  • Popular
  • Video
#मराठीशायरी #Titliyaan  तुझ्यासोबत जगलेला प्रत्येक क्षण मी जपून ठेवते मनाच्या गाभाऱ्यात

©Neha Khandve

#Titliyaan

45 View

#मराठीशायरी #My_💓_line #My___Voice
#yemausam

#yemausam

373 View

#मराठीशायरी  रातभर जागता रहेगा एक 'लम्हा'

शाम  ने जिक्र जो तुम्हारा किया...

कौमुदी

©Neha Khandve

रातभर जागता रहेगा एक 'लम्हा' शाम ने जिक्र जो तुम्हारा किया... कौमुदी ©Neha Khandve

97 View

#कविता  वैशाखाच्या झळा
तुझ्या आठवणींच्या कळा

तुझ्या आठवणींच्या कळा
माझं आयुष्य उन्हाळा

माझं आयुष्य उन्हाळा
तुझा ऋतू पावसाळा

तुझी अवचित भेट
तुझ्या अवकाळी वेळा

तुझ्या अवकाळी वेळा
माझी नुसती धांदल

माझं शहारले अंग
जीवघेणी तुझी ओल

जीवघेणी तुझी ओल
मला आयुष्याला पुरावी

माझ्या उन्हाळ्याच्या ऋतूला
तुझ्या पावसाळ्याची भेट व्हावी

©Neha Khandve

वैशाखाच्या झळा तुझ्या आठवणींच्या कळा तुझ्या आठवणींच्या कळा माझं आयुष्य उन्हाळा माझं आयुष्य उन्हाळा तुझा ऋतू पावसाळा तुझी अवचित भेट तुझ्या अवकाळी वेळा तुझ्या अवकाळी वेळा माझी नुसती धांदल माझं शहारले अंग जीवघेणी तुझी ओल जीवघेणी तुझी ओल मला आयुष्याला पुरावी माझ्या उन्हाळ्याच्या ऋतूला तुझ्या पावसाळ्याची भेट व्हावी ©Neha Khandve

177 View

हजार वेदनेवर फुंकर असते तुझी मिठी मिठी वेदनेची आई होते ©Neha Khandve

#मराठीप्रेम #dewdrops  हजार वेदनेवर फुंकर असते तुझी मिठी

मिठी वेदनेची आई होते

©Neha Khandve

#प्रेम💕 #dewdrops

11 Love

Trending Topic