tags

New लागते अनाम ओढ Status, Photo, Video

Find the latest Status about लागते अनाम ओढ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about लागते अनाम ओढ.

  • Latest
  • Popular
  • Video

White तू नसताना तुला आठवण तुझ्यासोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणाला मनाच्या मिठीत कवटाळत बसणं तुझीच ओढ आणि तुझाच ध्यास तुझा तो स्पर्श अजूनही जाणवतोय माझ्या तन मनात मुके झाले शब्द बोलू लागली नजर तुझ्या आणि माझ्या भेटीसाठी आतुर झालंय हे मन दरवळतोय सुगंध प्रेमाचा तू नसतानाही साक्ष देतोय तुझ्या असण्याचा वाटले नव्हते कधी असं काहीतरी घडेल तू मिळालास आणि प्रेमाचे अनेक रंग जीवनाला एक अर्थ लावून गेले तन्मनाने रंगली तुझ्या प्रेमात अशीच राहू दे ओढ तुझी ही माझ्या मनात ©awanti

#love_shayari  White तू नसताना तुला आठवण 
 तुझ्यासोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणाला मनाच्या मिठीत कवटाळत  बसणं 
 तुझीच ओढ आणि तुझाच ध्यास तुझा तो स्पर्श 
 अजूनही जाणवतोय माझ्या तन मनात 
 मुके झाले शब्द बोलू लागली नजर 
 तुझ्या आणि माझ्या भेटीसाठी आतुर झालंय हे मन 
 दरवळतोय सुगंध प्रेमाचा 
 तू नसतानाही साक्ष देतोय तुझ्या असण्याचा 
 वाटले नव्हते कधी असं काहीतरी घडेल 
 तू मिळालास आणि प्रेमाचे अनेक रंग 
 जीवनाला एक अर्थ लावून गेले
 तन्मनाने रंगली तुझ्या प्रेमात 
 अशीच राहू दे ओढ तुझी ही माझ्या मनात

©awanti

#love_shayari ओढ

11 Love

Trending Topic