tags

New काव्य Status, Photo, Video

Find the latest Status about काव्य from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about काव्य.

  • Latest
  • Popular
  • Video
#वीडियो

काव्य रस बिखरने आएंगे अनामिका

117 View

लोच्या जे चोच मारतात कायम ते बोलतात मला टोच्या मी बोलतो सत्य टोचणारं यांच्या विचारात घोळ नुसता करतात 'लोच्या' ©काव्यात्मक अंकुर

#काव्यात्मकअंकुर🌱 #मराठीविचार #कॉमेडी #लोच्या #अंकुर #Life_experience  लोच्या

जे चोच मारतात कायम 
ते बोलतात मला टोच्या 
मी बोलतो सत्य टोचणारं
यांच्या विचारात घोळ  
नुसता करतात
'लोच्या'

©काव्यात्मक अंकुर
 गडद 

प्रत्येक क्षणी ज्यानी खोटेपणा जपला
तो प्रत्येक क्षणी मध्यात येऊन टपकला
या नुसत्याच गडद दिसणाऱ्या ढगात 
आणि विजेच्या चकमकीत 
मी ही माझ्या हक्काचा 
खाली ओघळणारा थेंब जपला

©काव्यात्मक अंकुर

#गडद #थेंब #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #पाऊस #मराठीप्रेम #मराठीविचार #Dark #darkness #marathiwriter माझे विचार चांगले विचार माझ्या लेखणीतून

198 View

#काव्यार्पण #काव्यपथिक #love_shayari #Kavyarpan  White निभाओ दोस्ती तुम और हमें अनजान अब कर दो
मोहब्बत बस छलावा है यही ऐलान अब कर दो।
हुआ है खून जो प्रज्ञा का कोई बात थोड़ी है
मिले थे हम जहां उस राह को सूनसान अब कर दो।

प्रज्ञा शुक्ला, सीतापुर

©#काव्यार्पण

आईबाप हवेत प्रत्येकाच्या आयुष्यात आईबाप हवेत त्यांच्या समवेत आयुष्याचे सारे दिवस जावेत सुखदुःख नजरेसमोर त्यांच्या पहावेत आयुष्यभर आईबाप सोबत त्यांच्या रहावेत कौटुंबिक सुखाचे हे सुर प्रत्येक वेळी जुळावेत आईबापाच्या आशीर्वादाने संकटांचे मार्ग वळवावेत आईबापासाठी प्रयत्नशील हातपाय झगडावेत त्यांच्याच अनुभवातून यशाचे हे ठसे उमटावेत आपल्या प्रत्येक सामाजिक आणि वैयक्तिक बाबींना त्यांच्यासमोर हळुवार मांडावेत आईबापाच्या प्रेमाच्या गोष्टी प्रत्येकास समजावेत प्रत्येक व्यक्तीला 'आईबापाचे' लाड कळावेत आपुलकीचे आईबाप प्रत्येकास मिळावेत आईबापासोबतचे होणारे वाद प्रत्येकाने टाळावेत बंधने टाकून त्यांचे नियम ही पाळावेत आईबापाने देखील अंधश्रद्धेसोबत आधुनिकतेचे विचार मनी बाळगावेत ©काव्यात्मक अंकुर

 आईबाप हवेत

प्रत्येकाच्या आयुष्यात आईबाप हवेत
त्यांच्या समवेत आयुष्याचे सारे दिवस जावेत
सुखदुःख नजरेसमोर त्यांच्या पहावेत
आयुष्यभर आईबाप सोबत त्यांच्या रहावेत

कौटुंबिक सुखाचे हे सुर प्रत्येक वेळी जुळावेत
आईबापाच्या आशीर्वादाने संकटांचे मार्ग वळवावेत
आईबापासाठी प्रयत्नशील हातपाय झगडावेत
त्यांच्याच अनुभवातून यशाचे हे ठसे उमटावेत 

आपल्या प्रत्येक सामाजिक आणि वैयक्तिक 
बाबींना त्यांच्यासमोर हळुवार मांडावेत 
आईबापाच्या प्रेमाच्या गोष्टी प्रत्येकास समजावेत
प्रत्येक व्यक्तीला 'आईबापाचे' लाड कळावेत

आपुलकीचे आईबाप प्रत्येकास मिळावेत 
आईबापासोबतचे होणारे वाद प्रत्येकाने टाळावेत 
बंधने टाकून त्यांचे नियम ही पाळावेत 
आईबापाने देखील अंधश्रद्धेसोबत 
आधुनिकतेचे विचार मनी बाळगावेत

©काव्यात्मक अंकुर

#आईबापहवेत #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #मराठीकविता #मराठीलेखणी #MarathiKavita #marathi #nationalparentsday #poem #PARENTS मराठी कविता मराठी कव

14 Love

#कविता

Today's काव्य गोष्ठी at my होम

171 View

Trending Topic