Shiva Ji Maharaj
  • Latest
  • Popular
  • Video

रण को त्यागूंगा नहीं, युद्ध से भागूंगा नहीं। तन को विश्राम नहीं दूंगा, रक्त की अन्तिम बूंद तक युद्ध को वीराम नहीं दूंगा। ©Siddharth Chaturvedi

#SiddharthChaturvedi #shivajimaharaj #Motivational  रण को त्यागूंगा नहीं,  युद्ध से भागूंगा नहीं।
तन को विश्राम नहीं दूंगा,
रक्त की अन्तिम बूंद तक युद्ध को वीराम नहीं दूंगा।

©Siddharth Chaturvedi
#shivajimaharaj  माथे तिलक हाथ में तलवार 
निहत्थे दुश्मन पर कभी न करते थे वार
शेर सी दहाड़ जिगरा फौलाद 
गजवा हिंद वालो को दिखा देता था औकात 
जय भवानी का नारा मुगलों के बीच आप ही ने लगाया था 
ऐसे ही नही मुगलों को काट कर 
उनकी छाती पर भगवा लहराया था

©kuldeep kkm

"शून्यातून स्वराज्य स्थापण करण्याची ताकद शिवरायामध्ये होती कारण...आईची शिकवण व संस्कार कधी हार मानू देत नाही.. ©ganesh suryavanshi

#शायरी #shivajimaharaj  "शून्यातून स्वराज्य स्थापण करण्याची
ताकद शिवरायामध्ये होती
कारण...आईची शिकवण व संस्कार
कधी हार मानू देत नाही..

©ganesh suryavanshi
#मराठीकविता  *🚩छत्रपती शिवराया🚩*
हर हर महादेव गर्जतो आम्ही जयगान
छत्रपती शिवराया आम्हा तुच अभिमान 

नाद तुतारीचा आसमंत अंबरी,
गड शिवनेरीच्या गिरी,
शुभमय मंगलमय दिनी,
उदरी जिजाऊंच्या बाळ जन्मला महान
छत्रपती शिवराया आम्हा तुच अभिमान

हिंदवी स्वराज्याचे लावुनी तोरण,
देव, देश अन धर्मासाठी झुंजून,
बांधुनी बंधुत्वाचे निर्मळ बंधन,
चेतवूनी प्रखर हिंदुत्वाचा प्राण,
छत्रपती शिवराया आम्हा तुच अभिमान

जय जय कुलस्वामीनी माय भवानी
परम जगद वंदनी भारत भुमी,
स्वराज्य जननी जिजाऊ सपूता,
तुजविण आम्हा कोण त्राता,
 छत्रपती शिवराया आम्हा तुच अभिमान
*✍️@ अमोल तपासे, सीताबर्डी, नागपूर* tapaseamol31@gmail.com

©Amol Tapase

*🚩छत्रपती शिवराया🚩* हर हर महादेव गर्जतो आम्ही जयगान छत्रपती शिवराया आम्हा तुच अभिमान नाद तुतारीचा आसमंत अंबरी, गड शिवनेरीच्या गिरी, शुभमय मंगलमय दिनी, उदरी जिजाऊंच्या बाळ जन्मला महान छत्रपती शिवराया आम्हा तुच अभिमान हिंदवी स्वराज्याचे लावुनी तोरण, देव, देश अन धर्मासाठी झुंजून, बांधुनी बंधुत्वाचे निर्मळ बंधन, चेतवूनी प्रखर हिंदुत्वाचा प्राण, छत्रपती शिवराया आम्हा तुच अभिमान जय जय कुलस्वामीनी माय भवानी परम जगद वंदनी भारत भुमी, स्वराज्य जननी जिजाऊ सपूता, तुजविण आम्हा कोण त्राता, छत्रपती शिवराया आम्हा तुच अभिमान *✍️@ अमोल तपासे, सीताबर्डी, नागपूर* tapaseamol31@gmail.com ©Amol Tapase

27 View

#कविता  स्मरण कर वीर शिवाजी महाराज का
दुश्मन के झुकते शीष मिलेंगे
तेरे संगी बन स्वयं कष्ट को हरने
वो समक्ष खड़े जगदीश मिलेंगे

©Navin Gautam

स्मरण कर वीर शिवाजी महाराज का दुश्मन के झुकते शीष मिलेंगे तेरे संगी बन स्वयं कष्ट को हरने वो समक्ष खड़े जगदीश मिलेंगे ©Navin Gautam

97 View

रूद्र अवतरता, सह्याद्रि नाचायला लागली... ढोल ताशे संबळ हलगी वाजायला लागली... जवा फिरती बंडाट गोफन मावळ्यांच्या हाती... मुघल निझाम आदिलशाही झुलायला लागली... ©Ashish Deshmukh

#मराठीप्रेरक #ChatrapatiShivajiMaharaj #shivajimaharaj #shivjayanti #jayshivray  रूद्र अवतरता, सह्याद्रि नाचायला लागली...
ढोल ताशे संबळ हलगी वाजायला लागली...
जवा फिरती बंडाट गोफन मावळ्यांच्या हाती...
मुघल निझाम आदिलशाही झुलायला लागली...

©Ashish Deshmukh
Trending Topic