जय हरी विठ्ठल 

                    टाळ चिपळ्या च
  • Latest
  • Popular
  • Video

जय हरी विठ्ठल टाळ चिपळ्या च झंकार दंगला विठू नामाच गजर या आषाढी कार्तिकी पंढरी साधू संताच मेळा निघाली पालखी माऊली ची आस विठूचा दर्शनाची जथा वैष्णवांचा. पायी चालती वारकरी पंथ जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल वदनी नाम श्रीहरी चे टाळ चिपळ्या च झंकार दंगला विठू नामाच गजर ©Jaymala Bharkade

#मराठीकविता  जय हरी विठ्ठल 

                    टाळ चिपळ्या च झंकार                                             
                     दंगला विठू नामाच गजर                                            
                                   
   या आषाढी कार्तिकी                       
           पंढरी साधू संताच मेळा                                  

                   निघाली पालखी माऊली ची                                    
          आस विठूचा दर्शनाची                              
                    
                   जथा  वैष्णवांचा.                                         
                               पायी चालती वारकरी पंथ                                          

                              जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल                                
    वदनी नाम श्रीहरी चे           
                                      
     टाळ चिपळ्या च झंकार                                                      दंगला विठू नामाच गजर

©Jaymala Bharkade

जय हरी विठ्ठल 🚩🙏❤️

14 Love

Trending Topic