कधी–कधी खिडकीपाशी उभं राहून, बाहेरच्या चित्र–विचित्र गोष्टी न्याहाळताना, जाणीव होते हातून काही निसटल्याची.. आपल्यांची आपल्यापासून दूर होत चालल्याची, वाट्याला आलेल्या आठवणींच्या सौम्य सुखदायी दुःखाची! #शाब्दिक. . ©Rushikesh Palaye #WINDOWQUOTEZINDAGI MAIN KISI SE PYAAR KARO OUR SACCHA PYAAR K. ZINDAGI MAIN KISI SE PYAAR KARO OUR SACCHA PYAAR KARO #NojotoQuote Quotes, Shayari, Story, Poem, Jokes, Memes On Nojoto