Rushikesh Palaye

Rushikesh Palaye Lives in Mumbai, Maharashtra, India

ध्येयवेडा!

  • Latest
  • Popular
  • Video

.................. ©Rushikesh Palaye

#शिक्षण #happyNavratri  ..................

©Rushikesh Palaye

-₹++#+##(jhhjjmm ©Rushikesh Palaye

#मराठीविचार #Winter  -₹++#+##(jhhjjmm

©Rushikesh Palaye

#Winter

9 Love

मनाच्या बंद कप्प्यात साठवून ठेवलेले काही क्षण.. एकांतात मग हळुवारपणे कवटाळताना, भीती वाटते हळूच ते पुसट होत चालल्याची! #शाब्दिक. . ©Rushikesh Palaye

#मराठीविचार #शाब्दिक #leaf  मनाच्या बंद कप्प्यात साठवून ठेवलेले काही क्षण..
एकांतात मग हळुवारपणे कवटाळताना,
भीती वाटते हळूच ते पुसट होत चालल्याची!



                                                 #शाब्दिक.






















.

©Rushikesh Palaye

#leaf

6 Love

प्रेम तुझ-माझं, की माझं-तुझ, एकूण एकच ना! मुद्दा फक्त व्यक्त होण्याचा; अन् ते तू प्रत्येक वेळी दाखवून देतेस, मला मात्र अजून तितकंस जमत नाही. पण माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे; हे कळण्या, तुझं माझ्या आयुष्यात असणं नाही का पुरे? #शाब्दिक. . ©Rushikesh Palaye

#मराठीविचार #शाब्दिक  प्रेम तुझ-माझं, की माझं-तुझ,
एकूण एकच ना!
मुद्दा फक्त व्यक्त होण्याचा;
अन् ते तू प्रत्येक वेळी दाखवून देतेस, 
मला मात्र अजून तितकंस जमत नाही.
पण माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे; हे कळण्या, 
तुझं माझ्या आयुष्यात असणं नाही का पुरे?

                                               #शाब्दिक.





























.

©Rushikesh Palaye

#Love

8 Love

अचानक बरसणारा हा पाऊस, खरंतर तुझ्यासारखाच आहे. कधीही येतो कधी ही जातो, त्याबद्दल कळत तसं काही नाही. मात्र, सुखं आणि दुःख दोन्ही देऊन जातो! #शाब्दिक. . ©Rushikesh Palaye

#मराठीविचार #शाब्दिक #baarish  अचानक बरसणारा हा पाऊस,
खरंतर तुझ्यासारखाच आहे.
कधीही येतो कधी ही जातो,
त्याबद्दल कळत तसं काही नाही. 
मात्र, सुखं आणि दुःख दोन्ही देऊन जातो!

                       #शाब्दिक.













.

©Rushikesh Palaye

#baarish

9 Love

कधी–कधी खिडकीपाशी उभं राहून,  बाहेरच्या चित्र–विचित्र गोष्टी न्याहाळताना, जाणीव होते हातून काही निसटल्याची.. आपल्यांची आपल्यापासून दूर होत चालल्याची, वाट्याला आलेल्या आठवणींच्या सौम्य सुखदायी दुःखाची! #शाब्दिक. . ©Rushikesh Palaye

#मराठीविचार #शाब्दिक #WINDOWQUOTE  कधी–कधी खिडकीपाशी उभं राहून, 
बाहेरच्या चित्र–विचित्र गोष्टी न्याहाळताना,
जाणीव होते हातून काही निसटल्याची..
आपल्यांची आपल्यापासून दूर होत चालल्याची,
वाट्याला आलेल्या आठवणींच्या सौम्य सुखदायी दुःखाची!


                                                       #शाब्दिक.













.

©Rushikesh Palaye
Trending Topic