तिच्या बाबतीत खरं सांगायचं झालं तर मला अजूनपर्यंत | मराठी Love

"तिच्या बाबतीत खरं सांगायचं झालं तर मला अजूनपर्यंत तिचं प्रेम करणं कळलं नाही लाड कमी मात्र रागावते जास्त माझ्यावर तरीही दोघांचाही मन दुसरीकडे कधी वळलं नाही... मनातलं कधी मला खरं सांगत नाही सारं काही मला न सांगता तिला मनातच ठेवायचं असतं मी मात्र नेहमीच Confuse असतो तिच्या वागण्यामुळे आणि तिला मला दुसरीकडे जाऊ द्यायचं पण नसतं... चुकीनं नाव जरी घेतलं दुसऱ्या मुलीचं तर राग तिच्या तळपायातून लगेच डोक्यात जात असतं एक तर मला दुसरीकडे जाऊ सुद्धा देत नाही आणि नीट सांगत ही नाही मी मात्र यामुळे नेहमीच Confused असतो... नेहमी तिच्या मनात काय चालतंय हे ती कळू देत नाही आणि मी नेहमी तिच्या मनातलं बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो नेमकं आमच्या नात्याबद्दल तिच्या मनात भविष्याचं काय ठरलं हे विचार मी मात्र नेहमी च करत असतो... मला वाटतं ती ही भविष्याबद्दल फार चिंतीत असेल लग्न करायचं की नाही माझ्याशी नेमकं तिच्या मनात काय असतं ती माझ्याबद्दल विचार करत असेल किंवा नसेल काही परंतु माझ्या आयुष्यात ती आल्यापासून मी तिला माझी अर्धांगिनीच मानत असतो... साहजिकच आहे ना सध्या माझ्याकडे काहीच नाही आणि असा मुलगा कोणाच्याही मनात भविष्यातील नवरा म्हणून नसतो पण एवढं प्रेम करतोय मी आणि फुलासारखं जपेल नेहमी तिला यासाठी तर मी नको ते प्रयत्न नेहमी करत असतो... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )"

 तिच्या बाबतीत खरं सांगायचं झालं तर 
मला अजूनपर्यंत तिचं प्रेम करणं कळलं नाही 
लाड कमी मात्र रागावते जास्त माझ्यावर 
तरीही दोघांचाही मन दुसरीकडे कधी वळलं नाही...

मनातलं कधी मला खरं सांगत नाही 
सारं काही मला न सांगता तिला मनातच ठेवायचं असतं 
मी मात्र नेहमीच Confuse असतो तिच्या वागण्यामुळे 
आणि तिला मला दुसरीकडे जाऊ द्यायचं पण नसतं...

चुकीनं नाव जरी घेतलं दुसऱ्या मुलीचं 
तर राग तिच्या तळपायातून लगेच डोक्यात जात असतं 
एक तर मला दुसरीकडे जाऊ सुद्धा देत नाही आणि नीट सांगत ही नाही 
मी मात्र यामुळे नेहमीच Confused असतो...

नेहमी तिच्या मनात काय चालतंय हे ती कळू देत नाही 
आणि मी नेहमी तिच्या मनातलं बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो 
नेमकं आमच्या नात्याबद्दल तिच्या मनात भविष्याचं काय ठरलं 
हे विचार मी मात्र नेहमी च करत असतो...

मला वाटतं ती ही भविष्याबद्दल फार चिंतीत असेल 
लग्न करायचं की नाही माझ्याशी नेमकं तिच्या मनात काय असतं 
ती माझ्याबद्दल विचार करत असेल किंवा नसेल काही 
परंतु माझ्या आयुष्यात ती आल्यापासून मी तिला माझी अर्धांगिनीच मानत असतो...

साहजिकच आहे ना सध्या माझ्याकडे काहीच नाही 
आणि असा मुलगा कोणाच्याही मनात भविष्यातील नवरा म्हणून नसतो 
पण एवढं प्रेम करतोय मी आणि फुलासारखं जपेल नेहमी तिला 
यासाठी तर मी नको ते प्रयत्न नेहमी करत असतो...

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

तिच्या बाबतीत खरं सांगायचं झालं तर मला अजूनपर्यंत तिचं प्रेम करणं कळलं नाही लाड कमी मात्र रागावते जास्त माझ्यावर तरीही दोघांचाही मन दुसरीकडे कधी वळलं नाही... मनातलं कधी मला खरं सांगत नाही सारं काही मला न सांगता तिला मनातच ठेवायचं असतं मी मात्र नेहमीच Confuse असतो तिच्या वागण्यामुळे आणि तिला मला दुसरीकडे जाऊ द्यायचं पण नसतं... चुकीनं नाव जरी घेतलं दुसऱ्या मुलीचं तर राग तिच्या तळपायातून लगेच डोक्यात जात असतं एक तर मला दुसरीकडे जाऊ सुद्धा देत नाही आणि नीट सांगत ही नाही मी मात्र यामुळे नेहमीच Confused असतो... नेहमी तिच्या मनात काय चालतंय हे ती कळू देत नाही आणि मी नेहमी तिच्या मनातलं बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो नेमकं आमच्या नात्याबद्दल तिच्या मनात भविष्याचं काय ठरलं हे विचार मी मात्र नेहमी च करत असतो... मला वाटतं ती ही भविष्याबद्दल फार चिंतीत असेल लग्न करायचं की नाही माझ्याशी नेमकं तिच्या मनात काय असतं ती माझ्याबद्दल विचार करत असेल किंवा नसेल काही परंतु माझ्या आयुष्यात ती आल्यापासून मी तिला माझी अर्धांगिनीच मानत असतो... साहजिकच आहे ना सध्या माझ्याकडे काहीच नाही आणि असा मुलगा कोणाच्याही मनात भविष्यातील नवरा म्हणून नसतो पण एवढं प्रेम करतोय मी आणि फुलासारखं जपेल नेहमी तिला यासाठी तर मी नको ते प्रयत्न नेहमी करत असतो... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

sad love shayari loves quotes love status

People who shared love close

More like this

Trending Topic