आज पहिल्या शैक्षणिक सञातील शेवटचा दिवस. *जिल्हा प | मराठी Video

"आज पहिल्या शैक्षणिक सञातील शेवटचा दिवस. *जिल्हा परिषद शाळा औरंगपूर येथे एक आगळीवेगळी दिवाळी चालू वर्षी साजरी करण्यात आली.*" त्यामध्ये सर्वप्रथम शाळेच्या मंदिरासमोर विद्यार्थिनींनी रांगोळी काढली आणि 108 पट 108 स्वदेशी दिवे लावून बाळांनी दिव्याला प्रकाशाच्या द्योतकाला साक्षी ठेवून अगदी मनातून विश्वकल्याणासाठी विश्वप्रार्थना म्हटली .बाळाची प्रार्थना ईश्वर कबुल करीलच. त्यानंतर शालेय पोषण आहार मदतनीस बबनदादा यांना शाळेतर्फे कपडे आणि मावशींना दिवाळीनिमित्त साडी भेट देण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांना दिवाळीनिमित्त फराळ देण्यात आला. त्यामध्ये चिवडा सांजोरी आणि बाकरवडी अशा पदार्थांचा आस्वाद घेत बाळांनी जिव्हातृप्तीचा आनंद घेतला. मुख्याध्यापकांनी चालू वर्षाची दिवाळी प्रदूषण मुक्त दिवाळी म्हणून साजरी का केली?तिचे पर्यावरणासाठी काय फायदे आहेत ? याबाबत मार्गदर्शन विस्तृत माहिती दिली. सरते शेवटी विद्यार्थ्यांना दिवाळी आनंदी ,उत्साही भरभराटीची ,प्रेरणादायक जावी यासाठी मुख्याध्यापकांनी शुभेच्छा देऊन आजच्या शाळेचा शेवटचा दिवसाला गोड विराम दिला. सदर कार्यक्रमाचा इत्यंभूत व्हिडीओ मुख्याध्यापकांच्या *YAP'S LOVER* या you tube चॕनेल वर पहायला मिळेल. सर्व 'S 'LOVER s ना अर्थात STUDENTS LOVERS नी चॕनेल ला सब्सक्राईब करून चॕनेलवरील सर्व व्हिडीओंचा आस्वाद घेऊन आपल्यातील प्रेरक शक्ती जागृत करावी. धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏 HAPPY दिवाळी from सर्व शिक्षक वृंदः(त्रिमूर्ती) जि.प.शा.औरंगपूर केंद्र पाडळदा ता.शहादा जि.नंदुरबार . https://youtube.com/watch?v=l1bmWmBCDgE&feature=shared ©Upendraraj Devadhe "

आज पहिल्या शैक्षणिक सञातील शेवटचा दिवस. *जिल्हा परिषद शाळा औरंगपूर येथे एक आगळीवेगळी दिवाळी चालू वर्षी साजरी करण्यात आली.*" त्यामध्ये सर्वप्रथम शाळेच्या मंदिरासमोर विद्यार्थिनींनी रांगोळी काढली आणि 108 पट 108 स्वदेशी दिवे लावून बाळांनी दिव्याला प्रकाशाच्या द्योतकाला साक्षी ठेवून अगदी मनातून विश्वकल्याणासाठी विश्वप्रार्थना म्हटली .बाळाची प्रार्थना ईश्वर कबुल करीलच. त्यानंतर शालेय पोषण आहार मदतनीस बबनदादा यांना शाळेतर्फे कपडे आणि मावशींना दिवाळीनिमित्त साडी भेट देण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांना दिवाळीनिमित्त फराळ देण्यात आला. त्यामध्ये चिवडा सांजोरी आणि बाकरवडी अशा पदार्थांचा आस्वाद घेत बाळांनी जिव्हातृप्तीचा आनंद घेतला. मुख्याध्यापकांनी चालू वर्षाची दिवाळी प्रदूषण मुक्त दिवाळी म्हणून साजरी का केली?तिचे पर्यावरणासाठी काय फायदे आहेत ? याबाबत मार्गदर्शन विस्तृत माहिती दिली. सरते शेवटी विद्यार्थ्यांना दिवाळी आनंदी ,उत्साही भरभराटीची ,प्रेरणादायक जावी यासाठी मुख्याध्यापकांनी शुभेच्छा देऊन आजच्या शाळेचा शेवटचा दिवसाला गोड विराम दिला. सदर कार्यक्रमाचा इत्यंभूत व्हिडीओ मुख्याध्यापकांच्या *YAP'S LOVER* या you tube चॕनेल वर पहायला मिळेल. सर्व 'S 'LOVER s ना अर्थात STUDENTS LOVERS नी चॕनेल ला सब्सक्राईब करून चॕनेलवरील सर्व व्हिडीओंचा आस्वाद घेऊन आपल्यातील प्रेरक शक्ती जागृत करावी. धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏 HAPPY दिवाळी from सर्व शिक्षक वृंदः(त्रिमूर्ती) जि.प.शा.औरंगपूर केंद्र पाडळदा ता.शहादा जि.नंदुरबार . https://youtube.com/watch?v=l1bmWmBCDgE&feature=shared ©Upendraraj Devadhe

#HappyDhanteras2023 from zp school aurangpur tal shahada dist nandurbar ,

People who shared love close

More like this

Trending Topic