White *ओढ* किती छान असतात ना आठवणी... खास करून हृ | मराठी विचार

"White *ओढ* किती छान असतात ना आठवणी... खास करून हृदयाच्या अगदी जवळ असलेल्या व्यक्तीची..... तीच व्यक्ती जर सोडुन गेली तरी तिची आठवण... तिच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण.... तिच्या स्पर्शाची ऊब.... तिची प्रतिमा डोळ्यात जपलेली अगदी कोरीव....जशीच्या तशी राहते.... ही ओढच तर असते त्या सोडुन गेलेल्या व्यक्तीची.... आणि त्या व्यक्तीची जागा कुणीच घेऊ शकत नाही.... दुसऱ्या कुणाच्या असण्याने देखील ती पोकळी कधी भरली जात नाही..... कधीच नाही.....!! Yedu...!! ©Sujata Chavan"

 White *ओढ*

किती छान असतात ना आठवणी... खास करून हृदयाच्या अगदी जवळ असलेल्या व्यक्तीची.....
तीच व्यक्ती जर सोडुन गेली तरी तिची आठवण... तिच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण.... तिच्या स्पर्शाची ऊब.... तिची प्रतिमा डोळ्यात जपलेली अगदी कोरीव....जशीच्या तशी राहते.... 

ही ओढच तर असते त्या सोडुन गेलेल्या व्यक्तीची.... आणि त्या व्यक्तीची जागा कुणीच घेऊ शकत नाही.... दुसऱ्या कुणाच्या असण्याने देखील ती पोकळी कधी भरली जात नाही..... कधीच नाही.....!!
               
Yedu...!!

©Sujata Chavan

White *ओढ* किती छान असतात ना आठवणी... खास करून हृदयाच्या अगदी जवळ असलेल्या व्यक्तीची..... तीच व्यक्ती जर सोडुन गेली तरी तिची आठवण... तिच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण.... तिच्या स्पर्शाची ऊब.... तिची प्रतिमा डोळ्यात जपलेली अगदी कोरीव....जशीच्या तशी राहते.... ही ओढच तर असते त्या सोडुन गेलेल्या व्यक्तीची.... आणि त्या व्यक्तीची जागा कुणीच घेऊ शकत नाही.... दुसऱ्या कुणाच्या असण्याने देखील ती पोकळी कधी भरली जात नाही..... कधीच नाही.....!! Yedu...!! ©Sujata Chavan

#love_shayari

People who shared love close

More like this

Trending Topic