Sujata Chavan

Sujata Chavan

Yedu Poetess

  • Latest
  • Popular
  • Repost
  • Video

White सौंदर्यावर भाळणे म्हणजे प्रेम नसतेच मुळात स्वतः पेक्षा हि जास्त एखाद्यावर निःस्वार्थ प्रेम करणे हेच असते सुंदर असण्याचे प्रमाण.... Yedu...!! ©Sujata Chavan

#प्रेम #लव  White सौंदर्यावर भाळणे म्हणजे 
प्रेम नसतेच मुळात 
स्वतः पेक्षा हि जास्त एखाद्यावर निःस्वार्थ प्रेम करणे 
हेच असते सुंदर असण्याचे प्रमाण....
Yedu...!!

©Sujata Chavan

White आसान नही होता खुद के वजुद को मिटाना किसी को खुद से ज्यादा टूटकर चाहना.... Yedu...!! ©Kadambari

#विचार #sunset_time  White आसान नही होता 
  खुद के वजुद को मिटाना 
किसी को खुद से ज्यादा 
टूटकर चाहना....
Yedu...!!

©Kadambari

#sunset_time

11 Love

सावरणे कठीणच पण तरी स्वतःला सावरले तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून व्यक्त होणे राहून गेले... Yedu...!! ©Sujata Chavan

#विचार #thought  सावरणे कठीणच 
  पण तरी स्वतःला सावरले 
तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून 
  व्यक्त होणे राहून गेले...
Yedu...!!

©Sujata Chavan

#thought

15 Love

तू भेटून गेलास तरी तुझ्या मिठीतला गंध दरवळला.... असा माझा प्रत्येक क्षण फक्त तुझ्याच अस्तित्वाने भारलेला..... Yedu...!! ©Sujata Chavan

#लव #Hum  तू भेटून गेलास तरी 
   तुझ्या मिठीतला गंध दरवळला....
असा माझा प्रत्येक क्षण 
  फक्त तुझ्याच अस्तित्वाने भारलेला.....
  Yedu...!!

©Sujata Chavan

#Hum Tum #

16 Love

तुम सिर्फ हमसे बस हमसे ही प्यार करते... तो बात कुछ और ही होती .... खुशनशीब हम होते... और दुनिया हमसे जलती ....!! Yedu...!! ©Sujata Chavan

#लव  तुम सिर्फ हमसे बस हमसे ही प्यार करते...
      तो बात कुछ और ही होती ....
 खुशनशीब हम होते...
      और दुनिया हमसे जलती ....!!
Yedu...!!

©Sujata Chavan

तुम सिर्फ हमसे बस हमसे ही प्यार करते... तो बात कुछ और ही होती .... खुशनशीब हम होते... और दुनिया हमसे जलती ....!! Yedu...!! ©Sujata Chavan

12 Love

White *ओढ* किती छान असतात ना आठवणी... खास करून हृदयाच्या अगदी जवळ असलेल्या व्यक्तीची..... तीच व्यक्ती जर सोडुन गेली तरी तिची आठवण... तिच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण.... तिच्या स्पर्शाची ऊब.... तिची प्रतिमा डोळ्यात जपलेली अगदी कोरीव....जशीच्या तशी राहते.... ही ओढच तर असते त्या सोडुन गेलेल्या व्यक्तीची.... आणि त्या व्यक्तीची जागा कुणीच घेऊ शकत नाही.... दुसऱ्या कुणाच्या असण्याने देखील ती पोकळी कधी भरली जात नाही..... कधीच नाही.....!! Yedu...!! ©Sujata Chavan

#विचार #love_shayari  White *ओढ*

किती छान असतात ना आठवणी... खास करून हृदयाच्या अगदी जवळ असलेल्या व्यक्तीची.....
तीच व्यक्ती जर सोडुन गेली तरी तिची आठवण... तिच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण.... तिच्या स्पर्शाची ऊब.... तिची प्रतिमा डोळ्यात जपलेली अगदी कोरीव....जशीच्या तशी राहते.... 

ही ओढच तर असते त्या सोडुन गेलेल्या व्यक्तीची.... आणि त्या व्यक्तीची जागा कुणीच घेऊ शकत नाही.... दुसऱ्या कुणाच्या असण्याने देखील ती पोकळी कधी भरली जात नाही..... कधीच नाही.....!!
               
Yedu...!!

©Sujata Chavan

#love_shayari

17 Love

Trending Topic