गीतगझल... प्रेमाने जग जिंकू सारे माणुसकीचे देऊ ना | हिंदी शायरी आणि गझ

"गीतगझल... प्रेमाने जग जिंकू सारे माणुसकीचे देऊ नारे! मतभेदांना मिटवू आणिक, उघडू स्नेहाचे पेटारे! मनभेदाचा मतलब वैरी, लांब तयाला ठेवू या रे! जग आहे हे सुंदर अवघे, गाणे गा अन् बडव नगारे! आकाशाची गडद निळाई लुकलुकणारे पाहू तारे! जयराम धोंगडे, नांदेड ©Jairam Dhongade"

 गीतगझल...

प्रेमाने जग जिंकू सारे
माणुसकीचे देऊ नारे!

मतभेदांना मिटवू आणिक,
उघडू स्नेहाचे पेटारे!

मनभेदाचा मतलब वैरी,
लांब तयाला ठेवू या रे!

जग आहे हे सुंदर अवघे,
गाणे गा अन् बडव नगारे!

आकाशाची गडद निळाई
लुकलुकणारे पाहू तारे!

जयराम धोंगडे, नांदेड

©Jairam Dhongade

गीतगझल... प्रेमाने जग जिंकू सारे माणुसकीचे देऊ नारे! मतभेदांना मिटवू आणिक, उघडू स्नेहाचे पेटारे! मनभेदाचा मतलब वैरी, लांब तयाला ठेवू या रे! जग आहे हे सुंदर अवघे, गाणे गा अन् बडव नगारे! आकाशाची गडद निळाई लुकलुकणारे पाहू तारे! जयराम धोंगडे, नांदेड ©Jairam Dhongade

#Strings

People who shared love close

More like this

Trending Topic