ओझरता तिचा एक स्पर्श; अंगावर अगणिक शहारे। जवळून टा
"ओझरता तिचा एक स्पर्श;
अंगावर अगणिक शहारे।
जवळून टाकलेला तिचा एक चोरटा कटाक्ष,
फुले मन मयूराचे रंगीत पिसारे।
ओठांवर उतरलेली तिची तारुण्य,
अतृप्त आणिक अधीर।
कमनीय ती, आणिक मोहक तिची काया,
नसा-नसामधुनी सळसळे धारोष्ण रुधिर।
पाटील एम.एस।"
ओझरता तिचा एक स्पर्श;
अंगावर अगणिक शहारे।
जवळून टाकलेला तिचा एक चोरटा कटाक्ष,
फुले मन मयूराचे रंगीत पिसारे।
ओठांवर उतरलेली तिची तारुण्य,
अतृप्त आणिक अधीर।
कमनीय ती, आणिक मोहक तिची काया,
नसा-नसामधुनी सळसळे धारोष्ण रुधिर।
पाटील एम.एस।