आषाढ माहिना येता विठुवारीची चाहूल लागली दिंडीला ज | मराठी कविता

"आषाढ माहिना येता विठुवारीची चाहूल लागली दिंडीला जाण्याची इच्छा मनी प्रकट झाली ललाटी लावुनी चंदन हाती घेतला मृदुंग तुळशीच्या सुवासात मन झाले हे दंग चाललो वारी होई विठुनामाचा गजर चंद्रभागेच्या तीरावरील पंढरपूरासी नजर आसुसलेले डोळे घेवुनी आले आहेत वारकरी दर्शन देण्यास सज्ज माझा विठु विठेवरी घरी आल्यानंतरही विठुरायाची आठवण आली आई बापाकडे पाहता विठु रखुमाईची प्रचिती आली - शंतनू कोळेकर ©Shantanu Kolekar"

 आषाढ माहिना येता 
विठुवारीची चाहूल लागली
दिंडीला जाण्याची इच्छा 
मनी प्रकट झाली 

ललाटी लावुनी चंदन 
हाती घेतला मृदुंग
तुळशीच्या सुवासात 
मन झाले हे दंग 

चाललो वारी
होई विठुनामाचा गजर
चंद्रभागेच्या तीरावरील 
पंढरपूरासी नजर 

आसुसलेले डोळे घेवुनी
आले आहेत वारकरी
दर्शन देण्यास सज्ज
माझा विठु विठेवरी 

घरी आल्यानंतरही 
विठुरायाची आठवण आली
आई बापाकडे पाहता
विठु रखुमाईची प्रचिती आली
                                   - शंतनू कोळेकर

©Shantanu Kolekar

आषाढ माहिना येता विठुवारीची चाहूल लागली दिंडीला जाण्याची इच्छा मनी प्रकट झाली ललाटी लावुनी चंदन हाती घेतला मृदुंग तुळशीच्या सुवासात मन झाले हे दंग चाललो वारी होई विठुनामाचा गजर चंद्रभागेच्या तीरावरील पंढरपूरासी नजर आसुसलेले डोळे घेवुनी आले आहेत वारकरी दर्शन देण्यास सज्ज माझा विठु विठेवरी घरी आल्यानंतरही विठुरायाची आठवण आली आई बापाकडे पाहता विठु रखुमाईची प्रचिती आली - शंतनू कोळेकर ©Shantanu Kolekar

#vitthalrakhumai #pandharpurvari

People who shared love close

More like this

Trending Topic