उभ्या पिकासाठी मी रात्रंनदिवस एक केला, लढलो आस्मान

"उभ्या पिकासाठी मी रात्रंनदिवस एक केला, लढलो आस्मानी संकटांना,पिक मात्र आडवा झाला, दोन चार पोते धान्य झाले,सावकार घेऊनी गेला, रेशनचे धान्य घेतांना, आत्मा मात्र तेथेच मेला..! आत्महत्या नावाला झाली,जीव मात्र तेथेच गेला..!! जीव मात्र तेथेच गेला..!! #IndianFarmers #Sucides #Loans #NaturalTragedy © Ibrahim Khan"

 उभ्या पिकासाठी मी रात्रंनदिवस एक केला,
लढलो आस्मानी संकटांना,पिक मात्र आडवा झाला,
दोन चार पोते धान्य झाले,सावकार घेऊनी गेला,
रेशनचे धान्य घेतांना, आत्मा मात्र तेथेच मेला..!
आत्महत्या नावाला झाली,जीव मात्र तेथेच गेला..!!
जीव मात्र तेथेच गेला..!!

#IndianFarmers #Sucides
#Loans #NaturalTragedy

© Ibrahim Khan

उभ्या पिकासाठी मी रात्रंनदिवस एक केला, लढलो आस्मानी संकटांना,पिक मात्र आडवा झाला, दोन चार पोते धान्य झाले,सावकार घेऊनी गेला, रेशनचे धान्य घेतांना, आत्मा मात्र तेथेच मेला..! आत्महत्या नावाला झाली,जीव मात्र तेथेच गेला..!! जीव मात्र तेथेच गेला..!! #IndianFarmers #Sucides #Loans #NaturalTragedy © Ibrahim Khan

#kisaan
#Suicide #marathi

People who shared love close

More like this

Trending Topic