उभ्या पिकासाठी मी रात्रंनदिवस एक केला,
लढलो आस्मानी संकटांना,पिक मात्र आडवा झाला,
दोन चार पोते धान्य झाले,सावकार घेऊनी गेला,
रेशनचे धान्य घेतांना, आत्मा मात्र तेथेच मेला..!
आत्महत्या नावाला झाली,जीव मात्र तेथेच गेला..!!
जीव मात्र तेथेच गेला..!!
#IndianFarmers #Sucides
#Loans #NaturalTragedy
© Ibrahim Khan
#kisaan
#Suicide #marathi