*टेन्शन लेनेका नाय जब साथ में सायको..* Study of S | हिंदी Shayari

"*टेन्शन लेनेका नाय जब साथ में सायको..* Study of Soul to Study of behaviour, Psycho चा प्रवास झाला आत्मा ते व्यवहार. Stress, anxiety , depression ची करु नका खंत, अल्बर्ट एलिसच्या REBT मुळे व्हा तुम्ही निश्चिंत. पागल आपली प्रियसी, अन् सायकोच समजा बायको, टेन्शन नाय लेनेका जब साथ में हो सायको. I'd , Ego, Super ego सिग्मंड फ्राईड सांगतो, Conscious, unconscious mind चे चित्र पुढे मांडतो. चुका आणि शिका मंत्र थाँर्नडायिक देतो, Learning by insight गेस्टाल्टवादी सांगतो. नवर्याचा पासवर्ड कळण्यासाठी बायको झाली हैराण, प्रियसी आँनलाईन नाही म्हणून प्रियकर परेशान. संशयाचे भुत संसारात मग सगळेच चित्र विचित्र, सुखी जिवणासाठी समजुन घ्या काउन्सेलिंग चे तंत्र. भिती, चिंता , नैराश्याची काढून टाका भणभण, विचार बदला दृष्टी बदला .. बदलेल बघा जिवण. चिंता करण्यापेक्षा करूया चिंतन, मानसिक आरोग्यासाठी करुया मंथन. भिडत रहा लढत रहा .. बेजार होता कायको जो कुछ है बिनधास्त बोल यार, छुपछुप के कायको, डियर जिंदगी म्हणूया , बत्तमीज दिल काय को, टेन्शन लेने का नाय, जब साथ में हो सायको. ✒️ *नार्यन लांडगे पाटील* ©Narayan Landge Patil"

 *टेन्शन लेनेका नाय जब साथ में सायको..*

Study of Soul to Study of behaviour,
Psycho चा प्रवास झाला आत्मा  ते व्यवहार.

Stress, anxiety , depression ची करु नका खंत,
अल्बर्ट एलिसच्या REBT मुळे व्हा तुम्ही निश्चिंत.

पागल आपली प्रियसी, अन् सायकोच समजा बायको,
टेन्शन नाय लेनेका जब साथ में हो सायको.

I'd , Ego, Super ego सिग्मंड फ्राईड सांगतो,
Conscious,  unconscious  mind चे चित्र पुढे मांडतो.

चुका आणि शिका  मंत्र थाँर्नडायिक देतो,
Learning by insight गेस्टाल्टवादी सांगतो.

नवर्याचा पासवर्ड कळण्यासाठी बायको झाली हैराण,
प्रियसी आँनलाईन नाही म्हणून प्रियकर परेशान.

संशयाचे भुत संसारात  मग सगळेच चित्र विचित्र,
सुखी जिवणासाठी समजुन घ्या काउन्सेलिंग चे तंत्र.

भिती, चिंता , नैराश्याची काढून टाका भणभण,
विचार बदला दृष्टी बदला .. बदलेल बघा जिवण.

चिंता करण्यापेक्षा करूया चिंतन,
मानसिक आरोग्यासाठी करुया मंथन.

भिडत रहा लढत रहा .. बेजार होता कायको
जो कुछ है बिनधास्त बोल यार, छुपछुप के कायको,

डियर जिंदगी म्हणूया , बत्तमीज दिल काय को,
टेन्शन लेने का नाय, जब साथ में हो सायको.
✒️ *नार्यन लांडगे पाटील*

©Narayan Landge Patil

*टेन्शन लेनेका नाय जब साथ में सायको..* Study of Soul to Study of behaviour, Psycho चा प्रवास झाला आत्मा ते व्यवहार. Stress, anxiety , depression ची करु नका खंत, अल्बर्ट एलिसच्या REBT मुळे व्हा तुम्ही निश्चिंत. पागल आपली प्रियसी, अन् सायकोच समजा बायको, टेन्शन नाय लेनेका जब साथ में हो सायको. I'd , Ego, Super ego सिग्मंड फ्राईड सांगतो, Conscious, unconscious mind चे चित्र पुढे मांडतो. चुका आणि शिका मंत्र थाँर्नडायिक देतो, Learning by insight गेस्टाल्टवादी सांगतो. नवर्याचा पासवर्ड कळण्यासाठी बायको झाली हैराण, प्रियसी आँनलाईन नाही म्हणून प्रियकर परेशान. संशयाचे भुत संसारात मग सगळेच चित्र विचित्र, सुखी जिवणासाठी समजुन घ्या काउन्सेलिंग चे तंत्र. भिती, चिंता , नैराश्याची काढून टाका भणभण, विचार बदला दृष्टी बदला .. बदलेल बघा जिवण. चिंता करण्यापेक्षा करूया चिंतन, मानसिक आरोग्यासाठी करुया मंथन. भिडत रहा लढत रहा .. बेजार होता कायको जो कुछ है बिनधास्त बोल यार, छुपछुप के कायको, डियर जिंदगी म्हणूया , बत्तमीज दिल काय को, टेन्शन लेने का नाय, जब साथ में हो सायको. ✒️ *नार्यन लांडगे पाटील* ©Narayan Landge Patil

#Colors

People who shared love close

More like this

Trending Topic