Narayan Landge Patil

Narayan Landge Patil

  • Latest
  • Popular
  • Video
#Motivational

#horror

27 View

#jaishreekrishna
#kuchlafz

#kuchlafz

27 View

*सलाम कलाम..* विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घातली, मानवतावादी विज्ञानाची व्याख्या मांडली. पराक्रमाची गाथा रचली मिसाईल पाठवली, जगी भारताची मान अभिमानाने उंचावली. थोपवायचा असेल देशातील धार्मिकतेचा दंगा , युवकांनो घरोघरी कलाम विचार सांगा. साधी राहणी उच्च विचार हेच जिवनतत्व, निराशलेल्या मनाला तुम्हीच जिवनसत्व. येतील संकट भिडत राहु हाच धडा शिकवला, कौतुक तुमचे करण्या तिरंगा डौलाने फडकला. मुक्त विहार करणार्या अग्नीपंखास सलाम, लाखो दिलांच्या स्पंदनात स्पदंतील कलाम. *- नार्यन लांडगे पाटील* ©Narayan Landge Patil

#apjabdulkalam  *सलाम कलाम..*
विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घातली,
मानवतावादी विज्ञानाची व्याख्या मांडली.
पराक्रमाची गाथा रचली  मिसाईल पाठवली,
जगी भारताची मान अभिमानाने उंचावली.
थोपवायचा असेल देशातील धार्मिकतेचा दंगा ,
युवकांनो घरोघरी कलाम विचार सांगा.
साधी राहणी उच्च विचार हेच जिवनतत्व,
निराशलेल्या मनाला  तुम्हीच जिवनसत्व.
येतील संकट भिडत राहु हाच धडा शिकवला,
कौतुक तुमचे करण्या तिरंगा डौलाने फडकला.
मुक्त विहार करणार्या अग्नीपंखास सलाम,
लाखो दिलांच्या स्पंदनात स्पदंतील कलाम.
*- नार्यन लांडगे पाटील*

©Narayan Landge Patil
#Journey

#Journey

27 View

*टेन्शन लेनेका नाय जब साथ में सायको..* Study of Soul to Study of behaviour, Psycho चा प्रवास झाला आत्मा ते व्यवहार. Stress, anxiety , depression ची करु नका खंत, अल्बर्ट एलिसच्या REBT मुळे व्हा तुम्ही निश्चिंत. पागल आपली प्रियसी, अन् सायकोच समजा बायको, टेन्शन नाय लेनेका जब साथ में हो सायको. I'd , Ego, Super ego सिग्मंड फ्राईड सांगतो, Conscious, unconscious mind चे चित्र पुढे मांडतो. चुका आणि शिका मंत्र थाँर्नडायिक देतो, Learning by insight गेस्टाल्टवादी सांगतो. नवर्याचा पासवर्ड कळण्यासाठी बायको झाली हैराण, प्रियसी आँनलाईन नाही म्हणून प्रियकर परेशान. संशयाचे भुत संसारात मग सगळेच चित्र विचित्र, सुखी जिवणासाठी समजुन घ्या काउन्सेलिंग चे तंत्र. भिती, चिंता , नैराश्याची काढून टाका भणभण, विचार बदला दृष्टी बदला .. बदलेल बघा जिवण. चिंता करण्यापेक्षा करूया चिंतन, मानसिक आरोग्यासाठी करुया मंथन. भिडत रहा लढत रहा .. बेजार होता कायको जो कुछ है बिनधास्त बोल यार, छुपछुप के कायको, डियर जिंदगी म्हणूया , बत्तमीज दिल काय को, टेन्शन लेने का नाय, जब साथ में हो सायको. ✒️ *नार्यन लांडगे पाटील* ©Narayan Landge Patil

#Colors  *टेन्शन लेनेका नाय जब साथ में सायको..*

Study of Soul to Study of behaviour,
Psycho चा प्रवास झाला आत्मा  ते व्यवहार.

Stress, anxiety , depression ची करु नका खंत,
अल्बर्ट एलिसच्या REBT मुळे व्हा तुम्ही निश्चिंत.

पागल आपली प्रियसी, अन् सायकोच समजा बायको,
टेन्शन नाय लेनेका जब साथ में हो सायको.

I'd , Ego, Super ego सिग्मंड फ्राईड सांगतो,
Conscious,  unconscious  mind चे चित्र पुढे मांडतो.

चुका आणि शिका  मंत्र थाँर्नडायिक देतो,
Learning by insight गेस्टाल्टवादी सांगतो.

नवर्याचा पासवर्ड कळण्यासाठी बायको झाली हैराण,
प्रियसी आँनलाईन नाही म्हणून प्रियकर परेशान.

संशयाचे भुत संसारात  मग सगळेच चित्र विचित्र,
सुखी जिवणासाठी समजुन घ्या काउन्सेलिंग चे तंत्र.

भिती, चिंता , नैराश्याची काढून टाका भणभण,
विचार बदला दृष्टी बदला .. बदलेल बघा जिवण.

चिंता करण्यापेक्षा करूया चिंतन,
मानसिक आरोग्यासाठी करुया मंथन.

भिडत रहा लढत रहा .. बेजार होता कायको
जो कुछ है बिनधास्त बोल यार, छुपछुप के कायको,

डियर जिंदगी म्हणूया , बत्तमीज दिल काय को,
टेन्शन लेने का नाय, जब साथ में हो सायको.
✒️ *नार्यन लांडगे पाटील*

©Narayan Landge Patil

#Colors

11 Love

Trending Topic