मी लिहीलेलं आणि तिनं वाचलेलं यात काय साधर्म्य होतं माहितीये? अर्थ..
तिनं शब्द वाचून अर्थ दिला मी शब्द लिहून अर्थ दिला..
तिथं अवकाशाच्या पोकळीत, अर्थ उमटलेला........ शब्दांना कागदावर सोडून माझ्या हातातल्या.. शब्दांना डोळ्यांवर लिंपून तिच्या नजरेतल्या..
दोघांना इथून दिसणाऱ्या दूर दूर अवकाशाच्या पोकळीत..
एका भल्या जागलेल्या रात्री.... वैभव ठाकरे
©Vaibhav Thakre