Vaibhav Thakre

Vaibhav Thakre

  • Latest
  • Popular
  • Repost
  • Video
#मराठीकविता

117 View

White उत्तरे होती तरीही प्रश्न साधा राहिला सावली होती तरी सोबत उन्हाळा राहिला सावली केली तुझ्यावर पण उन्हाने पोळलो यामुळे राधे तुझा हा कृष्ण काळा राहिला ©Vaibhav Thakre

#मराठीकविता #Krishna  White उत्तरे होती तरीही प्रश्न साधा राहिला सावली होती तरी सोबत उन्हाळा राहिला सावली केली तुझ्यावर पण उन्हाने पोळलो यामुळे राधे तुझा हा कृष्ण काळा राहिला

©Vaibhav Thakre

#Krishna

14 Love

#मराठीकविता #hugday  पाहिले प्रेम कधीच विसरता येत नाही अचानक कधी ते आठवत आणि डोळ्यातून अश्रू येऊ लागतात असं वाटते की एकदा परत ते दिवस जगावे, कितीदा नव्याने तुला आठवावे..🥰🥰

©Vaibhav Thakre

#hugday

81 View

#मराठीकविता #love_shayari  White काही लोक आधी रडून आपली सहानुभूती मिळवतात मग रोज आपल्याशी बोलतात आपल्याला सवय लावतात आपण एकदा गुंतलो की नंतर त्यांच्या सोईनुसार गरजेनुसार आपल्याला वागवतात खूप त्रास होतो जेव्हा कुणी सवय लावून नंतर गरजे नुसार आपल्याला वेळ देतात तेव्हा आपल्याला काय वाटत याने फरक पडत नाही त्यांना..... वैभव ठाकरे

©Vaibhav Thakre

#love_shayari

90 View

#मराठीकविता      मी  लिहीलेलं आणि तिनं वाचलेलं यात काय साधर्म्य होतं माहितीये? अर्थ..

तिनं शब्द वाचून अर्थ दिला मी शब्द लिहून अर्थ दिला..

तिथं अवकाशाच्या पोकळीत, अर्थ उमटलेला........ शब्दांना कागदावर सोडून माझ्या हातातल्या.. शब्दांना डोळ्यांवर लिंपून तिच्या नजरेतल्या..

दोघांना इथून दिसणाऱ्या दूर दूर अवकाशाच्या पोकळीत..

एका भल्या जागलेल्या रात्री.... वैभव ठाकरे

©Vaibhav Thakre

मी लिहीलेलं आणि तिनं वाचलेलं यात काय साधर्म्य होतं माहितीये? अर्थ.. तिनं शब्द वाचून अर्थ दिला मी शब्द लिहून अर्थ दिला.. तिथं अवकाशाच्या पोकळीत, अर्थ उमटलेला........ शब्दांना कागदावर सोडून माझ्या हातातल्या.. शब्दांना डोळ्यांवर लिंपून तिच्या नजरेतल्या.. दोघांना इथून दिसणाऱ्या दूर दूर अवकाशाच्या पोकळीत.. एका भल्या जागलेल्या रात्री.... वैभव ठाकरे ©Vaibhav Thakre

144 View

#मराठीकविता  वाईट काळ किंवा वेळे ने तुमच्यावर किती प्रहार करू द्या तुम्ही मात्र दरवेळी पुन्हा नव्याने उभे रहा.

कारण...

बुडालेला सूर्य पुन्हा एकदा उगवणार आहे तो ही प्रत्येक दिवशी नव्याने सुरुवात करणार आहे..... 🙏🙏🙏... वैभव ठाकरे

©Vaibhav Thakre

वाईट काळ किंवा वेळे ने तुमच्यावर किती प्रहार करू द्या तुम्ही मात्र दरवेळी पुन्हा नव्याने उभे रहा. कारण... बुडालेला सूर्य पुन्हा एकदा उगवणार आहे तो ही प्रत्येक दिवशी नव्याने सुरुवात करणार आहे..... 🙏🙏🙏... वैभव ठाकरे ©Vaibhav Thakre

126 View

Trending Topic