White उत्तरे होती तरीही प्रश्न साधा राहिला सावली ह | मराठी कविता

"White उत्तरे होती तरीही प्रश्न साधा राहिला सावली होती तरी सोबत उन्हाळा राहिला सावली केली तुझ्यावर पण उन्हाने पोळलो यामुळे राधे तुझा हा कृष्ण काळा राहिला ©Vaibhav Thakre"

 White उत्तरे होती तरीही प्रश्न साधा राहिला सावली होती तरी सोबत उन्हाळा राहिला सावली केली तुझ्यावर पण उन्हाने पोळलो यामुळे राधे तुझा हा कृष्ण काळा राहिला

©Vaibhav Thakre

White उत्तरे होती तरीही प्रश्न साधा राहिला सावली होती तरी सोबत उन्हाळा राहिला सावली केली तुझ्यावर पण उन्हाने पोळलो यामुळे राधे तुझा हा कृष्ण काळा राहिला ©Vaibhav Thakre

#Krishna

People who shared love close

More like this

Trending Topic