त्या वेड्याने प्रपोज़ पण असा केला की, मी त्याला न | मराठी शायरी आणि गझ

"त्या वेड्याने प्रपोज़ पण असा केला की, मी त्याला नाही म्हणूच शकले नाही.. मला म्हटला चल टॉस करूया, छापा पडला तर तु माझी आणि काटा पडला तर मी तुझा.... ©Araddhya"

 त्या वेड्याने प्रपोज़ पण असा केला की, 
मी त्याला नाही म्हणूच शकले नाही.. 
मला म्हटला चल टॉस करूया, 
छापा पडला तर तु माझी आणि काटा पडला तर मी तुझा....

©Araddhya

त्या वेड्याने प्रपोज़ पण असा केला की, मी त्याला नाही म्हणूच शकले नाही.. मला म्हटला चल टॉस करूया, छापा पडला तर तु माझी आणि काटा पडला तर मी तुझा.... ©Araddhya

#Holi

People who shared love close

More like this

Trending Topic