Araddhya

Araddhya

  • Latest
  • Popular
  • Video

त्या वेड्याने प्रपोज़ पण असा केला की, मी त्याला नाही म्हणूच शकले नाही.. मला म्हटला चल टॉस करूया, छापा पडला तर तु माझी आणि काटा पडला तर मी तुझा.... ©Araddhya

#मराठीशायरी #Holi  त्या वेड्याने प्रपोज़ पण असा केला की, 
मी त्याला नाही म्हणूच शकले नाही.. 
मला म्हटला चल टॉस करूया, 
छापा पडला तर तु माझी आणि काटा पडला तर मी तुझा....

©Araddhya

#Holi

7 Love

तो चंद्र नकोय रे मला.. फक्त तुझी शितल सावली दे... हे जग नकोय रे मला.. फक्त तुझ्यातलं माझं जग दे... स्वप्न माझी खुप नाहीत गं मोठी. पण तुझ्या स्वप्नात थोडी जागा दे... नदीला या काठ दे... वाटेला माझ्या वाट दे... अडकलाय रे तुझ्यात जीव माझा.. आता फक्त आयुष्यभराची साथ दे..♡♡ ©Araddhya

#मराठीशायरी  तो चंद्र नकोय रे मला.. 
फक्त तुझी शितल सावली दे... 
हे जग नकोय रे मला.. 
फक्त तुझ्यातलं माझं जग दे...
 स्वप्न माझी खुप नाहीत गं मोठी. 
पण तुझ्या स्वप्नात थोडी जागा दे...
 नदीला या काठ दे... 
 वाटेला माझ्या वाट दे...
 अडकलाय रे तुझ्यात जीव माझा..
 आता फक्त आयुष्यभराची साथ दे..♡♡

©Araddhya

तो चंद्र नकोय रे मला.. फक्त तुझी शितल सावली दे... हे जग नकोय रे मला.. फक्त तुझ्यातलं माझं जग दे... स्वप्न माझी खुप नाहीत गं मोठी. पण तुझ्या स्वप्नात थोडी जागा दे... नदीला या काठ दे... वाटेला माझ्या वाट दे... अडकलाय रे तुझ्यात जीव माझा.. आता फक्त आयुष्यभराची साथ दे..♡♡ ©Araddhya

12 Love

आयुष्य खुप सुंदर आहे, सोबत कुणी नसलं तरी, एकट्यानेच ते फुलवत रहा, वादळात सगळं वाहून गेल, म्हणून रडत बसू नका, वेगळ अस काही, माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका. मृगाकडे कस्तुरी आहे, फुलात गंध आहे, सागराकडे अथांगता आहे, माझ्याकडे काय आहे, असं म्हणून रडू नका, अंधाराला जाळणारा एक सुर्य तुमच्यातही लपला आहे. आव्हान करा त्या सुर्याला !!! मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन. अंधारामय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून मग रोजच उगवेल एक नवी सकाळ, उत्साह ध्येयाने भारुन म्हणून.... आयुष्य खूप सुंदर आहे, सोबत कूणी नसलं तरी एकट्यानेच ते फुलवत रहा...... ©Araddhya

#मराठीकविता  आयुष्य खुप सुंदर आहे, सोबत कुणी नसलं तरी, एकट्यानेच ते फुलवत रहा, वादळात सगळं वाहून गेल, म्हणून रडत बसू नका, वेगळ अस काही, माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका.
मृगाकडे कस्तुरी आहे, फुलात गंध आहे, सागराकडे अथांगता आहे, माझ्याकडे काय आहे, असं म्हणून रडू नका, अंधाराला जाळणारा एक सुर्य तुमच्यातही लपला आहे.
आव्हान करा त्या सुर्याला !!! मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन. अंधारामय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून मग रोजच उगवेल एक नवी सकाळ, उत्साह ध्येयाने भारुन म्हणून....
आयुष्य खूप सुंदर आहे, सोबत कूणी नसलं तरी एकट्यानेच ते फुलवत रहा......

©Araddhya

आयुष्य खुप सुंदर आहे, सोबत कुणी नसलं तरी, एकट्यानेच ते फुलवत रहा, वादळात सगळं वाहून गेल, म्हणून रडत बसू नका, वेगळ अस काही, माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका. मृगाकडे कस्तुरी आहे, फुलात गंध आहे, सागराकडे अथांगता आहे, माझ्याकडे काय आहे, असं म्हणून रडू नका, अंधाराला जाळणारा एक सुर्य तुमच्यातही लपला आहे. आव्हान करा त्या सुर्याला !!! मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन. अंधारामय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून मग रोजच उगवेल एक नवी सकाळ, उत्साह ध्येयाने भारुन म्हणून.... आयुष्य खूप सुंदर आहे, सोबत कूणी नसलं तरी एकट्यानेच ते फुलवत रहा...... ©Araddhya

6 Love

डोळ्यांत साठल्या आहेत तुझ्या आठवणी, रात्र सरता ही सरेना... किती दिवस लोटले तुला बघून, निदान माझ्या स्वप्नात तरी ये ना... ©Araddhya

#मराठीशायरी  डोळ्यांत साठल्या आहेत तुझ्या आठवणी, रात्र सरता ही सरेना... किती दिवस लोटले तुला बघून, निदान माझ्या स्वप्नात तरी ये ना...

©Araddhya

डोळ्यांत साठल्या आहेत तुझ्या आठवणी, रात्र सरता ही सरेना... किती दिवस लोटले तुला बघून, निदान माझ्या स्वप्नात तरी ये ना... ©Araddhya

10 Love

White वाट पहावी जन्मा इतकी, मरणा इतकी भेट हवी.. जन्मोजन्मी तलहातावर, एक तुझी ही रेघ हवी.. एक तुझी ही रेघ हवी.. ©Araddhya

#मराठीशायरी #sad_quotes  White वाट पहावी जन्मा इतकी,
मरणा इतकी भेट हवी..
जन्मोजन्मी तलहातावर,
एक तुझी ही रेघ हवी..
एक तुझी ही रेघ हवी..

©Araddhya

#sad_quotes मराठी शायरी प्रेमावर

8 Love

Trending Topic