क्षणभर का होईना राग आपल्याला येऊन मिळतो पण रागामुळ | मराठी Life

"क्षणभर का होईना राग आपल्याला येऊन मिळतो पण रागामुळे एकमेकांपासून दूर करणार आपल्यातल अंतर बघून राग स्वतःहून आपल्यातून निघून जातो... आम्ही थोडे फार का होईना पण नेहमी भांडतो पण आयुष्याची पायवाट सोबत चालणारा हातातला हात सुटल्याचा अनुभव किती वाईट असतो याची जाणीव असल्यामुळे आम्ही आमचं भांडण तिथेच मिटवतो... आम्ही एकमेकांना चिडवण्यात माहीर असतो पण आपल्या जोडीदाराच्या अश्रूंना बघण्याची हिम्मत नसल्याची जाणीव असल्यामुळे काळजी घेणे महत्वाचे मानतो... आनंददायी आयुष्य जगत असताना आम्ही आज सोबत दिसतोय पण त्यासाठी दुःखाचा डोंगर चढून झालेल्या मनातील जखमा आजही एकमेकांना पासून लपवतो... विनायक महाजन📜🖋️"

 क्षणभर का होईना राग आपल्याला येऊन मिळतो
पण रागामुळे एकमेकांपासून दूर करणार आपल्यातल अंतर बघून राग स्वतःहून आपल्यातून निघून जातो...

आम्ही थोडे फार का होईना पण नेहमी भांडतो
पण आयुष्याची पायवाट सोबत चालणारा हातातला हात सुटल्याचा अनुभव किती वाईट असतो याची जाणीव असल्यामुळे आम्ही आमचं भांडण तिथेच मिटवतो...

आम्ही एकमेकांना चिडवण्यात माहीर असतो
पण आपल्या जोडीदाराच्या अश्रूंना बघण्याची हिम्मत नसल्याची जाणीव असल्यामुळे काळजी घेणे महत्वाचे मानतो...

आनंददायी आयुष्य जगत असताना आम्ही आज सोबत दिसतोय पण त्यासाठी दुःखाचा डोंगर चढून झालेल्या मनातील जखमा आजही एकमेकांना पासून लपवतो...

विनायक महाजन📜🖋️

क्षणभर का होईना राग आपल्याला येऊन मिळतो पण रागामुळे एकमेकांपासून दूर करणार आपल्यातल अंतर बघून राग स्वतःहून आपल्यातून निघून जातो... आम्ही थोडे फार का होईना पण नेहमी भांडतो पण आयुष्याची पायवाट सोबत चालणारा हातातला हात सुटल्याचा अनुभव किती वाईट असतो याची जाणीव असल्यामुळे आम्ही आमचं भांडण तिथेच मिटवतो... आम्ही एकमेकांना चिडवण्यात माहीर असतो पण आपल्या जोडीदाराच्या अश्रूंना बघण्याची हिम्मत नसल्याची जाणीव असल्यामुळे काळजी घेणे महत्वाचे मानतो... आनंददायी आयुष्य जगत असताना आम्ही आज सोबत दिसतोय पण त्यासाठी दुःखाचा डोंगर चढून झालेल्या मनातील जखमा आजही एकमेकांना पासून लपवतो... विनायक महाजन📜🖋️

#सोबती #नाते #प्रेम #my thoughts

People who shared love close

More like this

Trending Topic