Vinayak Mahajan

Vinayak Mahajan

MECH ENGINEER⚙️

https://www.instagram.com/sparsh_manuskicha_vinu

  • Latest
  • Popular
  • Video

Happy Independence Day😊

#IndependenceDay  Happy Independence Day😊

🙏कष्टकरी🙏 संकटाचा घेराव तुझी परीक्षा बघतच आहे... निसर्गप्रती मानवाने उचललेले गैर पाऊलांची शिक्षा, तू निसर्ग प्रेमी असूनही भोगतच आहे... शासन दरबारी तुझ्या नावाने राजकीय पोळी भाजतच आहे... महामारी मधे माणुसकीचं दर्शन दाखवणारा जगाचा अन्नदाता,जग मात्र तुझ ऋणी आहे... संकटाच्या ओझ्याखाली तुझ जीवन बघून,मात्र काळ्या आईच हिरवरान तुझ्या सन्मानार्थ डोलत आहे... प्रसंग कोणताही असो त्याला सामोरे जाऊन फक्त चालत राहण्याची सहनशीलता तुझ्यातच आहे... संकटाचा घेराव तुझी परीक्षा बघतच आहे... या सर्वांना तोंड देत तू मात्र खंबीरपणे उभा आहेस... विनायक महाजन📜🖋️

#अन्नदाता #कष्टकरी  🙏कष्टकरी🙏

संकटाचा घेराव तुझी परीक्षा बघतच आहे...
निसर्गप्रती मानवाने उचललेले गैर पाऊलांची शिक्षा, 
तू निसर्ग प्रेमी असूनही भोगतच आहे...
शासन दरबारी तुझ्या नावाने राजकीय पोळी भाजतच आहे...
महामारी मधे माणुसकीचं दर्शन दाखवणारा जगाचा अन्नदाता,जग मात्र तुझ ऋणी आहे...
संकटाच्या ओझ्याखाली तुझ जीवन बघून,मात्र काळ्या आईच हिरवरान तुझ्या सन्मानार्थ डोलत आहे...
प्रसंग कोणताही असो त्याला सामोरे जाऊन फक्त चालत राहण्याची सहनशीलता तुझ्यातच आहे...
संकटाचा घेराव तुझी परीक्षा बघतच आहे...
या सर्वांना तोंड देत तू मात्र खंबीरपणे उभा आहेस...
      
विनायक महाजन📜🖋️

सवय आहे सोबत चालण्याची ... सवय आहे आपल्याना जोडण्याची... सवय आहे योग्य वेळ आली तेव्हा झुकण्याची... पण प्रत्येक वेळी झुकण्यास सांगत असाल तर शक्य नाही.... कारण सवय आहे स्वाभिमान बाळगण्याची... विनायक महाजन📜🖋️

#स्वाभिमान #सवय  सवय आहे सोबत चालण्याची ...
सवय आहे आपल्याना जोडण्याची...
सवय आहे योग्य वेळ आली तेव्हा झुकण्याची...
पण प्रत्येक वेळी झुकण्यास सांगत असाल तर शक्य नाही....
कारण सवय आहे स्वाभिमान बाळगण्याची...

विनायक महाजन📜🖋️

क्षणभर का होईना राग आपल्याला येऊन मिळतो पण रागामुळे एकमेकांपासून दूर करणार आपल्यातल अंतर बघून राग स्वतःहून आपल्यातून निघून जातो... आम्ही थोडे फार का होईना पण नेहमी भांडतो पण आयुष्याची पायवाट सोबत चालणारा हातातला हात सुटल्याचा अनुभव किती वाईट असतो याची जाणीव असल्यामुळे आम्ही आमचं भांडण तिथेच मिटवतो... आम्ही एकमेकांना चिडवण्यात माहीर असतो पण आपल्या जोडीदाराच्या अश्रूंना बघण्याची हिम्मत नसल्याची जाणीव असल्यामुळे काळजी घेणे महत्वाचे मानतो... आनंददायी आयुष्य जगत असताना आम्ही आज सोबत दिसतोय पण त्यासाठी दुःखाचा डोंगर चढून झालेल्या मनातील जखमा आजही एकमेकांना पासून लपवतो... विनायक महाजन📜🖋️

#प्रेम #सोबती #नाते #my  क्षणभर का होईना राग आपल्याला येऊन मिळतो
पण रागामुळे एकमेकांपासून दूर करणार आपल्यातल अंतर बघून राग स्वतःहून आपल्यातून निघून जातो...

आम्ही थोडे फार का होईना पण नेहमी भांडतो
पण आयुष्याची पायवाट सोबत चालणारा हातातला हात सुटल्याचा अनुभव किती वाईट असतो याची जाणीव असल्यामुळे आम्ही आमचं भांडण तिथेच मिटवतो...

आम्ही एकमेकांना चिडवण्यात माहीर असतो
पण आपल्या जोडीदाराच्या अश्रूंना बघण्याची हिम्मत नसल्याची जाणीव असल्यामुळे काळजी घेणे महत्वाचे मानतो...

आनंददायी आयुष्य जगत असताना आम्ही आज सोबत दिसतोय पण त्यासाठी दुःखाचा डोंगर चढून झालेल्या मनातील जखमा आजही एकमेकांना पासून लपवतो...

विनायक महाजन📜🖋️

We have to face the crisis alone ... Because the victory over it makes us realize whether we are really strong enough to fulfill our dream or not ... We have to face the crisis alone ... Because victory over it makes sure that the path you choose is really the right one ... We have to face the crisis alone ... Because life is what we want to live ... We have to face the crisis alone ... Because only we know that there is a ray of light behind the darkness ... Vinayak Mahajan 📜🖋️

#Life_experience #Motivation #crisis  We have to face the crisis alone ...
Because the victory over it makes us realize whether we are really strong enough to fulfill our dream or not ...

We have to face the crisis alone ...
Because victory over it makes sure that the path you choose is really the right one ...

We have to face the crisis alone ...
Because life is what we want to live ...

We have to face the crisis alone ...
Because only we know that there is a ray of light behind the darkness ...


Vinayak Mahajan 📜🖋️

संकटे ही आपण कमजोर असल्याचा गैरसमज दूर करायला येत असतात... त्यांना सामोरे जाऊन त्यातून आपन स्वतःला सिद्ध करायचं असत.. विनायक महाजन📜🖋️

#मराठी_quote #InspireThroughWriting #my  संकटे ही आपण कमजोर असल्याचा गैरसमज दूर करायला येत असतात...
त्यांना सामोरे जाऊन त्यातून आपन स्वतःला सिद्ध करायचं असत..



विनायक महाजन📜🖋️
Trending Topic