पण असं काहीतरी घडलं,आणि.... आपणच विसरलो... मग तिच्या घरी सहजचआता कशी असेल ती ?
कुठे असेल ती ? असे अनेकानेक प्रश्न डोक्यात येत राहीले... आपणच सांगितलेलं तिला कि,
नेहमी तुझ्या सोबत असेन, पण ती गोष्ट फोन केला,
कसे आहेत सगळे, अशी विचारपूस करायला ?
खरं तर फक्त तिच्यविषयी विचारायचं होतं,
विचारलं मग, कसे आहेत सगळे ?
थोडं थांबून मग उत्तर आलं, कि सगळे ठीक आहेत...
माझी मैत्रीण काय म्हणते ? ती आता काय बोलणार ?
आणि ती काही बोलू शकते का आता ? थोड्या शांततेनं मग मी विचारलं.. असं का म्हणताय ?
#CalmingNature