shantanu Sonawane

shantanu Sonawane Lives in Nashik, Maharashtra, India

꧁༒☬Shantanu☬༒꧂ ❤Don’t love too soon*😉 ❤Don’t trust too fast* ❤Don’t expect too high* ❤Because it hurts😏 ❤Love.is.easy.but.👑king👑.busy❤ Instagram id :- @just_u_and_me2825

  • Latest
  • Popular
  • Video

वेड मन बरेच दिवस विचारायचं होतं , कधीतरी तो दिवस येईल , याची वाट पाहत होतो , तिन्ही त्रिकाल तिचेच विचार , स्वत:शीच ठेवून जगत होतो , कधी कधी वाटायचं काही बोलायची गरज आहे का ? विचारल्याविना राहवत नव्हतं , विचारायला धीर नव्हता , विचारीन विचारीन म्हणत म्हणत फार उशीर तर होत नव्हता ना ? अखेर एक दिवस ठरवलं , खूप वेळ घालवला फोन करून माझ्या मनातला विचार मांडला , मला काही अंदाजच नव्हता असं चटकन उत्तर आलं , विचार करून सांगीन अशी‌ गरजही दाखवली नाही , तेव्हा पासून आजपर्यंत अजूनही विचार करत आहे , मनातलं सांगून चूक केली का ? हीच खंत आतून खात आहे , कितीही समजावलं तरी समाधान होत नाही , म्हणूनच की काय म्हणतात ना , वेड मन काही ऐकत नाही....!!!

#spark  वेड मन
बरेच दिवस विचारायचं होतं ,
कधीतरी तो दिवस येईल ,
याची वाट पाहत होतो ,
तिन्ही त्रिकाल तिचेच विचार ,
स्वत:शीच ठेवून जगत होतो ,
कधी कधी वाटायचं काही बोलायची गरज आहे का ?
विचारल्याविना राहवत नव्हतं ,
विचारायला धीर नव्हता ,
विचारीन विचारीन म्हणत म्हणत फार उशीर तर होत नव्हता ना ?
अखेर एक दिवस ठरवलं ,
खूप वेळ घालवला फोन करून माझ्या मनातला विचार मांडला ,
मला काही अंदाजच नव्हता असं चटकन उत्तर आलं ,
विचार करून सांगीन अशी‌ गरजही दाखवली नाही ,
तेव्हा पासून आजपर्यंत अजूनही विचार करत आहे ,
मनातलं सांगून चूक केली का ?
हीच खंत आतून खात आहे ,
कितीही समजावलं तरी समाधान होत नाही ,
म्हणूनच की काय म्हणतात ना ,
वेड मन काही ऐकत नाही....!!!

#spark

10 Love

तुला जमेल तसं ये आणि घेऊन जा, आणि मी फोन ठेवला...तिनं घरीही सांगून ठेवलेलं, मी गेल्यावर कुणीही रडायचं नाही, नाहीतर तिही रडत राहणार, दु:खी राहणार, म्हणून तिच्या घरातले रडत नव्हते, फक्त तिच्यासाठीच...!!! मग मी तिच्या घरी जाऊन ती चिट्टी घेऊन आलो... चिट्टी -खरं सांगू जाता जाता, तुझी खूप आठवण येत होती, कदाचित तू येशील म्हणून,जीव तुझ्यात अडकून राहिला होता, पण तू नाही आलास, मग विचार केला, तुझ्यासाठी जाता जाता, काहीतरी बोलून जावं, मला खात्री होती, तू हे नक्की वाचशील..!!! या जन्मात मी तुझी होऊ शकली नाही... पण पुढच्या जन्मी माझा होशील ना रे...?

#ShiningInDark  तुला जमेल तसं ये आणि घेऊन जा, आणि मी फोन ठेवला...तिनं घरीही सांगून ठेवलेलं,
मी गेल्यावर कुणीही रडायचं नाही, नाहीतर तिही रडत राहणार, दु:खी राहणार,
म्हणून तिच्या घरातले रडत नव्हते, फक्त तिच्यासाठीच...!!!
मग मी तिच्या घरी जाऊन ती चिट्टी घेऊन आलो...
चिट्टी -खरं सांगू जाता जाता, तुझी खूप आठवण येत होती,
कदाचित तू येशील म्हणून,जीव तुझ्यात अडकून राहिला होता, पण तू नाही आलास, मग विचार केला,
तुझ्यासाठी जाता जाता, काहीतरी बोलून जावं,
मला खात्री होती, तू हे नक्की वाचशील..!!!
या जन्मात मी तुझी होऊ शकली नाही...
पण पुढच्या जन्मी माझा होशील ना रे...?

अरे, ती काही बोलायला, ती या जगात असायला तरी पाहिजे ना ? तुझी खूप रे वाट पाहिली तिनं, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत, पण तू मात्र आला नाहीस... तिला काहीतरी झालं होतं...मी फक्त ऐकतच राहिलो, शब्द तर बाहेर पडायलाच तयार नव्हते, अश्रू मात्र भळाभळा वाहत होते... मग आवाज आला, ऐकतोयस ना.. !!! तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस, आणि दु:खीही होऊ नकोस, असं तिनंच मला सांगितलंय तुला सांगायला...आणि हो तुझ्यासाठी काहीतरी लिहून तिनं ठेवलंय, ती म्हणालेली, माझी आठवण त्याला नक्की येईल,आणि तो इथे फोन करेल, तेव्हा त्याला दे...

#findingyourself  अरे, ती काही बोलायला, ती या जगात असायला तरी पाहिजे ना ? तुझी खूप रे वाट पाहिली तिनं,
अगदी शेवटच्या क्षणापर्यंत, पण तू मात्र आला नाहीस...
तिला काहीतरी झालं होतं...मी फक्त ऐकतच राहिलो,
शब्द तर बाहेर पडायलाच तयार नव्हते,
अश्रू मात्र भळाभळा वाहत होते...
मग आवाज आला, ऐकतोयस ना.. !!!
तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस,
आणि दु:खीही होऊ नकोस, असं तिनंच मला सांगितलंय
तुला सांगायला...आणि हो तुझ्यासाठी काहीतरी
लिहून तिनं ठेवलंय, ती म्हणालेली,
माझी आठवण त्याला नक्की येईल,आणि तो इथे फोन करेल, तेव्हा त्याला दे...

पण असं काहीतरी घडलं,आणि.... आपणच विसरलो... मग तिच्या घरी सहजचआता कशी असेल ती ? कुठे असेल ती ? असे अनेकानेक प्रश्न डोक्यात येत राहीले... आपणच सांगितलेलं तिला कि, नेहमी तुझ्या सोबत असेन, पण ती गोष्ट फोन केला, कसे आहेत सगळे, अशी विचारपूस करायला ? खरं तर फक्त तिच्यविषयी विचारायचं होतं, विचारलं मग, कसे आहेत सगळे ? थोडं थांबून मग उत्तर आलं, कि सगळे ठीक आहेत... माझी मैत्रीण काय म्हणते ? ती आता काय बोलणार ? आणि ती काही बोलू शकते का आता ? थोड्या शांततेनं मग मी विचारलं.. असं का म्हणताय ?

#CalmingNature  पण असं काहीतरी घडलं,आणि.... आपणच विसरलो... मग तिच्या घरी सहजचआता कशी असेल ती ?
कुठे असेल ती ? असे अनेकानेक प्रश्न डोक्यात येत राहीले... आपणच सांगितलेलं तिला कि,
नेहमी तुझ्या सोबत असेन, पण ती गोष्ट फोन केला,
कसे आहेत सगळे, अशी विचारपूस करायला ?
खरं तर फक्त तिच्यविषयी विचारायचं होतं,
विचारलं मग, कसे आहेत सगळे ?
थोडं थांबून मग उत्तर आलं, कि सगळे ठीक आहेत...
माझी मैत्रीण काय म्हणते ? ती आता काय बोलणार ?
आणि ती काही बोलू शकते का आता ? थोड्या शांततेनं मग मी विचारलं.. असं का म्हणताय ?

असं वाटतंय, तू मला विसरून जाणार...! मग कधीतरी कुणाच्या तोंडून नावऐकायला मिळालं, काय करते आता ती? कुठे आहे सध्या ? मग लक्षात आलं,अरे ! आपण तर पुरतेच विसरलो तिला... खिशातून मोबाईल काढला, तिचा नंबर शोधायला, पण तिचा नंबरच लागला नाही... कदाचित बदललेला नंबर माझ्याकडे नव्हता. मग आणखी कुणाकडे तिचा नंबर भेटतोय का ? कारण तिची मनापासूनच आठवण येत होती, न सांगता एकमेकांच्यामनातलं ओळखणारे, असं नातं होतं आमचं, कुणाचीही नझर लागण्यासारखं...

#meltingdown  असं वाटतंय,
तू मला विसरून जाणार...! मग कधीतरी कुणाच्या तोंडून
नावऐकायला मिळालं, काय करते आता ती?
कुठे आहे सध्या ? मग लक्षात आलं,अरे !
आपण तर पुरतेच विसरलो तिला... खिशातून मोबाईल काढला, तिचा नंबर शोधायला,
पण तिचा नंबरच लागला नाही...
कदाचित बदललेला नंबर माझ्याकडे नव्हता.
मग आणखी कुणाकडे तिचा नंबर भेटतोय का ?
कारण तिची मनापासूनच आठवण येत होती,
न सांगता एकमेकांच्यामनातलं ओळखणारे,
असं नातं होतं आमचं, कुणाचीही नझर लागण्यासारखं...

#meltingdown

10 Love

Relationship😍 are like a book📒 It takes a few seconds ⌚to 🔥burn But, It takes years to write ✍️ So write it carefully and Never let it 🔥Burn🔥.....!!!!

#reading  Relationship😍 are like a book📒
It takes a few seconds ⌚to 🔥burn
But, 
It takes years to write ✍️
So write it carefully 
and 
Never let it 🔥Burn🔥.....!!!!

#reading

10 Love

Trending Topic