पारिजातकाच्या मोहात पडून दारीचा चाफा दुर्लक्षित ह | मराठी Quotes

"पारिजातकाच्या मोहात पडून दारीचा चाफा दुर्लक्षित होत राहिला सुगंध देत नसला तरी नित्यनेमे फुलत राहिला... अपर्णा. ©Aparna Mande"

 पारिजातकाच्या  मोहात पडून
दारीचा चाफा दुर्लक्षित होत राहिला
सुगंध देत नसला तरी
नित्यनेमे फुलत राहिला...


अपर्णा.

©Aparna Mande

पारिजातकाच्या मोहात पडून दारीचा चाफा दुर्लक्षित होत राहिला सुगंध देत नसला तरी नित्यनेमे फुलत राहिला... अपर्णा. ©Aparna Mande

#agni

People who shared love close

More like this

Trending Topic