Aparna Mande

Aparna Mande

विचारांना प्रवाह मिळाला की लेखणी जन्म घेते ✒️❤️

  • Latest
  • Popular
  • Video
#outofsight  हल्ली लिखाण थांबवलंयस का ?
विचारतात सगळे मला , 
लिहीत नाहीस काहीच हल्ली , काही बिनसलंय का ????

खरं उत्तर दिलं तर सांगून पटेल का ???
शब्द नुसते रचले म्हणून....
कविता लिहिता येतात का ?
यमक नुसते जुळले म्हणून...
कविता रचता येतात का ???
कोमेजलेल्या मना मधून कविता फुलतात का ???
कोमेजलेल्या मना मधून कविता फुलतात का ???
.......

©Aparna Mande

#outofsight

135 View

लिहिशील ना तु माझ्यासाठी आजवर सारे राहिलेले माझ्या मधले मीपण सारे तुझ्या नजरेने पाहिलेले.... ©Aparna Mande

#Soul  लिहिशील ना तु माझ्यासाठी
आजवर सारे राहिलेले
माझ्या मधले मीपण सारे
तुझ्या नजरेने पाहिलेले....

©Aparna Mande

#Soul

16 Love

If you want to raise your daughter as a Princess Make sure you treat your wife like a Queen....... ©Aparna Mande

#astrology #Quotes  If you want to
raise your daughter
 as a Princess 
Make sure you treat your wife
like a Queen.......

©Aparna Mande

#astrology

10 Love

पारिजातकाच्या मोहात पडून दारीचा चाफा दुर्लक्षित होत राहिला सुगंध देत नसला तरी नित्यनेमे फुलत राहिला... अपर्णा. ©Aparna Mande

#Quotes #agni  पारिजातकाच्या  मोहात पडून
दारीचा चाफा दुर्लक्षित होत राहिला
सुगंध देत नसला तरी
नित्यनेमे फुलत राहिला...


अपर्णा.

©Aparna Mande

#agni

15 Love

बडे दिनो बाद कुछ लिखने की कोशिश की... मानो खुदको खुदसे मिलाने की कोशिश की... मन मे उठे कई सवालो के जवाबो को थोडा सजा धजाकर शब्दोमे बों कर, पंक्तीयों संग पीरोनो की कोशिश की..... मगर अफसोस....... मेरी हर एक कोशिश नाकामीयाब रही.... खुदमे खोये खुद को धुंडने की, और फिरसे कुछ लिखने की हर कोशिश नाकामीयाब रही... अपर्णा. ©Aparna Mande

#moonnight #Quotes  बडे दिनो बाद कुछ लिखने की कोशिश की...

मानो खुदको खुदसे मिलाने की कोशिश की...

मन मे उठे कई सवालो के जवाबो को 

थोडा सजा धजाकर शब्दोमे बों कर, 

पंक्तीयों संग पीरोनो की कोशिश की.....

मगर अफसोस.......

मेरी हर एक कोशिश नाकामीयाब रही....

खुदमे खोये खुद को धुंडने की,

और फिरसे कुछ लिखने की हर कोशिश नाकामीयाब रही...



अपर्णा.

©Aparna Mande

#moonnight

15 Love

ओढ आहे तोवर साऱ्या जुळून येती रेशीम गाठी ओढ संपता टाळण्याची करणं सुचती खोटी खोटी जपले नाते तन्मयतेने झूगारुनी रीती भाती सरते शेवटी उरले काय? आणि आयुष्याची झाली माती तुटण्या साठीच जुळतात कदाचित अशी काही नाती गोती माणसांमधल्या रेशीमगाठी माणसांमधल्या रेशीमगाठी अपर्णा ❤️ ©Aparna Mande

#Chhuan  ओढ आहे तोवर साऱ्या जुळून येती रेशीम गाठी 

ओढ संपता टाळण्याची करणं सुचती खोटी खोटी 

जपले नाते तन्मयतेने झूगारुनी रीती भाती 

सरते शेवटी उरले काय? आणि आयुष्याची झाली माती 

तुटण्या साठीच जुळतात कदाचित अशी काही नाती गोती 

माणसांमधल्या रेशीमगाठी 

माणसांमधल्या रेशीमगाठी


अपर्णा ❤️

©Aparna Mande

#Chhuan

13 Love

Trending Topic