हल्ली लिखाण थांबवलंयस का ? विचारतात सगळे मला , लि | मराठी Poetry Video

"हल्ली लिखाण थांबवलंयस का ? विचारतात सगळे मला , लिहीत नाहीस काहीच हल्ली , काही बिनसलंय का ???? खरं उत्तर दिलं तर सांगून पटेल का ??? शब्द नुसते रचले म्हणून.... कविता लिहिता येतात का ? यमक नुसते जुळले म्हणून... कविता रचता येतात का ??? कोमेजलेल्या मना मधून कविता फुलतात का ??? कोमेजलेल्या मना मधून कविता फुलतात का ??? ....... ©Aparna Mande "

हल्ली लिखाण थांबवलंयस का ? विचारतात सगळे मला , लिहीत नाहीस काहीच हल्ली , काही बिनसलंय का ???? खरं उत्तर दिलं तर सांगून पटेल का ??? शब्द नुसते रचले म्हणून.... कविता लिहिता येतात का ? यमक नुसते जुळले म्हणून... कविता रचता येतात का ??? कोमेजलेल्या मना मधून कविता फुलतात का ??? कोमेजलेल्या मना मधून कविता फुलतात का ??? ....... ©Aparna Mande

#outofsight

People who shared love close

More like this

Trending Topic