आज आहे चंद्राची पूर्ण चकोर पाऊस आहे घनघोर वनात न | मराठी कविता

"आज आहे चंद्राची पूर्ण चकोर पाऊस आहे घनघोर वनात नाचत आहेत सारे मोर सगळीकडे रक्षाबंधनाचा एकच शोर जरा जोर, जरा जोर...... हाती आहे माझ्या रेशमाचे डोर हे सहोदरा, पुढे कर तुझा कर बांधते ही पवित्र रक्षा डोर जरा जोर, जरा जोर....... राखी आहे ही अनमोल बहीण भावाचे प्रेम हे अबोल नको पैशाने तू तोल रक्षेचे वचन तू बोल जरा जोर, जरा जोर....... Happy Raksha Bandhan ©Sudha Betageri"

 आज आहे चंद्राची पूर्ण चकोर 
पाऊस आहे घनघोर 
वनात नाचत आहेत सारे मोर 
 सगळीकडे रक्षाबंधनाचा एकच शोर 
जरा जोर, जरा जोर......
 हाती आहे माझ्या रेशमाचे डोर
 हे सहोदरा,
 पुढे कर तुझा कर 
बांधते ही पवित्र रक्षा डोर
 जरा जोर, जरा जोर.......
राखी आहे ही अनमोल
 बहीण भावाचे प्रेम हे अबोल
 नको पैशाने तू तोल 
रक्षेचे वचन तू बोल 
जरा जोर, जरा जोर.......

Happy Raksha Bandhan

©Sudha  Betageri

आज आहे चंद्राची पूर्ण चकोर पाऊस आहे घनघोर वनात नाचत आहेत सारे मोर सगळीकडे रक्षाबंधनाचा एकच शोर जरा जोर, जरा जोर...... हाती आहे माझ्या रेशमाचे डोर हे सहोदरा, पुढे कर तुझा कर बांधते ही पवित्र रक्षा डोर जरा जोर, जरा जोर....... राखी आहे ही अनमोल बहीण भावाचे प्रेम हे अबोल नको पैशाने तू तोल रक्षेचे वचन तू बोल जरा जोर, जरा जोर....... Happy Raksha Bandhan ©Sudha Betageri

#Sudha

People who shared love close

More like this

Trending Topic