Sudha  Betageri

Sudha Betageri

  • Latest
  • Popular
  • Video

White ||कोजागिरी पौर्णिमा|| ***रात्री नभावरचा हा राजस दिवा, सर्व चांदण्यांनाही तो हवा हवा.... आज शरद ऋतूत, निखरले त्याचे रूप निराळे, पाहुनी झाले, सारे त्याचे दिवाने... शुभ्र दुधात मिसळला त्याचा हा मंद प्रकाश, चंद्रकोरीचे सौंदर्य जणू जीवनी मिळाले....*** ©Sudha Betageri

#कविता #Sudha  White 
||कोजागिरी पौर्णिमा||

***रात्री नभावरचा हा
राजस दिवा,
सर्व चांदण्यांनाही तो
हवा हवा.... 
आज शरद ऋतूत,
निखरले त्याचे रूप निराळे,
पाहुनी झाले, सारे त्याचे दिवाने...
शुभ्र दुधात मिसळला
त्याचा हा मंद प्रकाश,
चंद्रकोरीचे सौंदर्य जणू
जीवनी मिळाले....***

©Sudha  Betageri

#Sudha

14 Love

White ।।मौत।। मौत कितनी खूबसूरत है और हम ज़िंदगी के लिए तरसते रहे। सुख चैन नींद छीन ली ज़िंदगी ने, पर आज चैन की नींद सो रहे हैं। समय की पाबंदी लगा दी थी ज़िंदगी ने, पर आज समय पर पाबंदी लगा दी मौत ने। तरसते रहे हमेशा किसी के साथ के लिए, पर आज पूरा काफिला साथ लेकर चल रहे हैं। किसी ने हाथ ना थामा उम्र भर हमारा, पर आज कंधा देकर चल रहे हैं। आंख दिखाकर बात करने वाले आज आंखें नम कर याद कर रहे हैं। सच में, मौत कितनी खूबसूरत है, और हम ज़िंदगी के लिए तरसते रहे। ©Sudha Betageri

#कविता #Sudha  White 




।।मौत।।
मौत कितनी खूबसूरत है और हम  
ज़िंदगी के लिए तरसते रहे।  

सुख चैन नींद छीन ली ज़िंदगी ने,  
पर आज चैन की नींद सो रहे हैं।  

समय की पाबंदी लगा दी थी ज़िंदगी ने,  
पर आज समय पर पाबंदी लगा दी मौत ने।  

तरसते रहे हमेशा किसी के साथ के लिए,  
पर आज पूरा काफिला साथ लेकर चल रहे हैं।  

किसी ने हाथ ना थामा उम्र भर हमारा,  
पर आज कंधा देकर चल रहे हैं।  

आंख दिखाकर बात करने वाले  
आज आंखें नम कर याद कर रहे हैं।  

सच में, मौत कितनी खूबसूरत है,  
और हम ज़िंदगी के लिए तरसते रहे।

©Sudha  Betageri

#Sudha

14 Love

TEACHER'S DAY ----------------------- अक्षरांच्या वनातून, सुंदर सुंदर शब्दरूपी फुलांना वेचून वाक्य रूपी माळ बनवण्याची शिकवणूक देणारे वंदनीय गुरु........ खडूची धारेधार तलवार आणि काळीकुट्ट फळ्यांची ढाल धरून अज्ञानरूपी अंध:काराशी अविरत लढा देणारे वंदनीय गुरु......... ज्ञानाचे पंख लावून, आशा आकांक्षा रुपी आगसात उंच भरारी मारण्यास, प्रोत्साहित करणारे वंदनीय गुरु........ बिघडलेल्या मुलांचा काठीने इलाज करून, शिक्षणरूपी औषधाचा लेप लावणारे, समाज सुधारक वंदनीय गुरु........ विद्यार्थ्यांच्या बुद्धी संवेदनाला जागृत करून, सशक्त सुंदर समाज निर्मितीचे मार्गदर्शक वंदनीय गुरु........ ज्ञानरूपी अमूल्य संपत्ती प्रदान करणाऱ्या या गुरूंना कोटी कोटी प्रणाम.... ©Sudha Betageri

#कविता #Sudha  TEACHER'S DAY 
----------------------- 
अक्षरांच्या वनातून, सुंदर सुंदर शब्दरूपी
 फुलांना वेचून वाक्य रूपी माळ बनवण्याची
 शिकवणूक देणारे वंदनीय गुरु........     
खडूची धारेधार तलवार आणि काळीकुट्ट 
फळ्यांची ढाल धरून अज्ञानरूपी  अंध:काराशी 
अविरत लढा देणारे वंदनीय गुरु......... 
ज्ञानाचे पंख लावून, आशा आकांक्षा रुपी 
आगसात उंच भरारी मारण्यास,  प्रोत्साहित
 करणारे वंदनीय गुरु........
बिघडलेल्या  मुलांचा काठीने इलाज करून, 
शिक्षणरूपी औषधाचा लेप लावणारे, 
समाज सुधारक वंदनीय गुरु........  
विद्यार्थ्यांच्या बुद्धी संवेदनाला जागृत करून, 
सशक्त सुंदर समाज निर्मितीचे 
मार्गदर्शक वंदनीय गुरु........
 ज्ञानरूपी अमूल्य संपत्ती प्रदान  करणाऱ्या 
या गुरूंना कोटी कोटी प्रणाम....

©Sudha  Betageri

#Sudha

12 Love

आज आहे चंद्राची पूर्ण चकोर पाऊस आहे घनघोर वनात नाचत आहेत सारे मोर सगळीकडे रक्षाबंधनाचा एकच शोर जरा जोर, जरा जोर...... हाती आहे माझ्या रेशमाचे डोर हे सहोदरा, पुढे कर तुझा कर बांधते ही पवित्र रक्षा डोर जरा जोर, जरा जोर....... राखी आहे ही अनमोल बहीण भावाचे प्रेम हे अबोल नको पैशाने तू तोल रक्षेचे वचन तू बोल जरा जोर, जरा जोर....... Happy Raksha Bandhan ©Sudha Betageri

#कविता #Sudha  आज आहे चंद्राची पूर्ण चकोर 
पाऊस आहे घनघोर 
वनात नाचत आहेत सारे मोर 
 सगळीकडे रक्षाबंधनाचा एकच शोर 
जरा जोर, जरा जोर......
 हाती आहे माझ्या रेशमाचे डोर
 हे सहोदरा,
 पुढे कर तुझा कर 
बांधते ही पवित्र रक्षा डोर
 जरा जोर, जरा जोर.......
राखी आहे ही अनमोल
 बहीण भावाचे प्रेम हे अबोल
 नको पैशाने तू तोल 
रक्षेचे वचन तू बोल 
जरा जोर, जरा जोर.......

Happy Raksha Bandhan

©Sudha  Betageri

#Sudha

12 Love

।। इंसाफ़।। बेईमानी का तराजू लेकर इंसाफ को तोलनें लगे तो इंसाफ कहां मिलेगा? काला कोट पहनकर सफ़ेद झूठ बोलने लगे तो इंसाफ़ कहां मिलेगा?? न्याय के मंदिर में अन्यायों के किरदारों से सबूत मांगने निकले तो इंसाफ़ कहां मिलेगा??? न्याय देने वाले, सबूत मांगने वाले, इंसाफ मांगने वाले, सबको पता है की मां गीता पर हाथ रखकर सफेद झूठ बोला जा रहा है तो उनके हाथों को मां गीता पर क्यों रखा दिया जा रहा है? बार-बार मां गीता का क्यों अपमान हो रहा है ? क्यों सच को झूठ में बदलने का हम सब तमाशा देख रहे हैं?? ©Sudha Betageri

#कविता #Sudha  ।। इंसाफ़।।
बेईमानी का तराजू लेकर इंसाफ को
 तोलनें  लगे तो इंसाफ कहां मिलेगा? 
काला कोट पहनकर सफ़ेद झूठ बोलने
 लगे तो इंसाफ़ कहां मिलेगा??
न्याय के मंदिर में अन्यायों के किरदारों से सबूत 
मांगने निकले तो इंसाफ़ कहां मिलेगा???
न्याय देने वाले,  सबूत मांगने वाले, 
 इंसाफ मांगने वाले, सबको पता है की 
मां गीता पर हाथ रखकर सफेद झूठ 
बोला जा रहा है
तो  उनके हाथों को मां गीता पर क्यों 
रखा दिया जा रहा है?
बार-बार मां गीता का क्यों अपमान हो रहा है ?
क्यों सच को झूठ में बदलने का हम सब 
 तमाशा देख रहे हैं??

©Sudha  Betageri

#Sudha

14 Love

#विचार #Sudha  निर्भया
कानूनावर विश्वास नाही असे नाही परंतु प्रक्रियेवर विश्वास नाही. या कालावधीमध्ये आरोपी जर आरोप साबित न झाल्यामुळे बाहेर जर फिरत राहिला तर तो निर्भीड बनेल व अजून अशा कितीतरी अत्याचार करण्यास तो मुक्त राहील. पोलिसांचे काय? FIR दाखल करण्यासाठी त्या मुलीच्या परिजनांना या पोलीस स्टेशन पासून त्या पोलीस स्टेशन पर्यंत चकरा घालाव्या लागतात. क्राईम झाल्यानंतर पोलीसांची गाडी शव पडताळण्यासाठी येते, यावर तत्काळ ॲक्शन होत नाही का पोलिसांना त्याचे  गांभीर्यच वाटत नाही? प्रशासन! सगळ्यात मोठी जबाबदारी तर प्रशासनाची आहे. राज्य सरकार, केंद्र सरकार खुर्चीसाठी ओढाताण करणारा हा वर्ग, ज्यांना खुर्ची दिसते पण जळत असलेला तो देह, क्रंदन करत असणारी ती माता, दिगभ्रमित झालेला तो पिता, घामाघूम झालेला तिचा भाऊ, कासावीस झालेली तिची बहीण दिसत नाही का ?खुर्ची सांभाळणाऱ्यांना माझे काही प्रश्न आहेत, जर तिथे तुमची आई, बहीण मुलगी असली तर तुमची काय प्रक्रिया असती ?का तेव्हाही तुम्ही ॲक्शन घेण्यास एवढाच delay केला असता?? आज प्रतिपक्षा वरही माझे सवाल आहेत , परिस्थितीवरील उपायांवर चर्चा करण्या ऐवजी आढळित रूढ पक्षावर कसे आरोप करावे याची चर्चा जास्त केली जाते. का समाज स्वार्थी बनला आहे? जिथे तिथे मीडियापासून सर्वजण परिस्थितीचा फायदा घेऊन, आपला फायदा कसा करावा या विचारात आहेत. परंतु परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये यावर चर्चा कुणाचीच नाही. इथे फक्त प्रशासन , कानून
 न्यायव्यवस्था, पोलीस एवढेच जबाबदार नाहीत ,तर समाजही तेवढाच जबाबदार आहे. का आज हा पुरुषप्रधान समाज आपल्या पत्नीला ती रिस्पेक्ट देत नाही ज्याची ती हकदार आहे, तिला आपल्या साऱ्या खुशीला आशा -आकांक्षाला मारून जगावे लागते?  घरातील ही पुरुषांची वागणूक कुठेतरी नकळत आपल्या मुलांना चुकीचे शिकवणूक देऊन जाते. आज समाजातील प्रत्येक कुटुंबातील आई-वडिलांना त्यांच्या मुलांमध्ये ही जाणीव करणे आवश्यक आहे की स्त्रियांचा सन्मान करावा. घरामध्येही तेच समानतेचे वातावरण असावे. मंदिरात जाऊन लक्ष्मी सरस्वतीची पूजा जरूर करा परंतु त्या आधी घरातील लक्ष्मीची आराधना करा. आज ऍडव्हर्टाईसमेंट ,मीडिया मूवी, सगळ्यांवर ही माझे प्रश्न आहेत स्त्रीला फक्त सौंदर्यासाठी प्रतिबिंबित करू नका, तिचे टॅलेंट, तिची प्रतिभा तिची साधना, याचा प्रचार- प्रसार जास्त करण्यावर फोकस ठेवा. आज कानून, समाज, सगळ्यातही बदल होण्याची आवश्यकता आहे तरच मग समाजात दुसरी कुठलीही मुलगी  निर्भया बनणार नाही.........

Sudha betageri  (बागलकोट)

©Sudha  Betageri

#Sudha

81 View

Trending Topic