उत्तम हा चैत्रमास । ऋतू वसंताचा दिवस ।१। शुक्लपक्ष | मराठी Video

"उत्तम हा चैत्रमास । ऋतू वसंताचा दिवस ।१। शुक्लपक्ष ते नवमी । उभे सुरवर ते व्योमी ।२। मध्यानासी दिनकर । पळभरी होय स्थीर ।३। धन्य मीच त्रिभुवनी । माझे वंशी चक्रपाणी ।४। सुशोभीत दाही दिशा । आनंद नर नारी शेषा ।५। नाही कौसल्येसी भान । गर्भी आले नारायण ।६। अयोनी संभव । प्रगटला हा राघव ।७। नामा म्हणे डोळा । पाहीन भुवनत्रयपाळा।८। उगवली सोनियाची सकाळ, जन्मांस आले प्रभू.. दीनदयाळ । सर्व भक्तांना श्री रामनवमीच्या खूप खूप शूभेच्छा..!!!🌹 ©Suyog Joshi "

उत्तम हा चैत्रमास । ऋतू वसंताचा दिवस ।१। शुक्लपक्ष ते नवमी । उभे सुरवर ते व्योमी ।२। मध्यानासी दिनकर । पळभरी होय स्थीर ।३। धन्य मीच त्रिभुवनी । माझे वंशी चक्रपाणी ।४। सुशोभीत दाही दिशा । आनंद नर नारी शेषा ।५। नाही कौसल्येसी भान । गर्भी आले नारायण ।६। अयोनी संभव । प्रगटला हा राघव ।७। नामा म्हणे डोळा । पाहीन भुवनत्रयपाळा।८। उगवली सोनियाची सकाळ, जन्मांस आले प्रभू.. दीनदयाळ । सर्व भक्तांना श्री रामनवमीच्या खूप खूप शूभेच्छा..!!!🌹 ©Suyog Joshi

#Ramnavami #shreeram #Ram #chaitra

People who shared love close

More like this

Trending Topic