White काही चुकले असेल,भांडण झाले असेल तर ते मिटवण् | मराठी मत आणि विचा

"White काही चुकले असेल,भांडण झाले असेल तर ते मिटवण्यासाठी माणुस सॉरी म्हणतो. माणसाने सॉरी म्हटले तर मोठमोठे भांडणेदेखील मिटतात परंतु हाच सॉरी शब्द जर डॉक्टरने म्हटलातर माणुस मिटुन जातो. अशा या सॉरी शब्दात फार मोठी ताकद असते. म्हणुन सॉरी म्हणण्याची सवय पण असायला हवी. ©Dr. Sunil Haridas"

 White काही चुकले असेल,भांडण झाले असेल तर ते मिटवण्यासाठी माणुस सॉरी म्हणतो. माणसाने सॉरी म्हटले तर मोठमोठे भांडणेदेखील मिटतात परंतु हाच सॉरी शब्द जर डॉक्टरने म्हटलातर माणुस मिटुन जातो. अशा या सॉरी शब्दात फार मोठी ताकद असते. म्हणुन सॉरी म्हणण्याची सवय पण असायला हवी.

©Dr. Sunil Haridas

White काही चुकले असेल,भांडण झाले असेल तर ते मिटवण्यासाठी माणुस सॉरी म्हणतो. माणसाने सॉरी म्हटले तर मोठमोठे भांडणेदेखील मिटतात परंतु हाच सॉरी शब्द जर डॉक्टरने म्हटलातर माणुस मिटुन जातो. अशा या सॉरी शब्दात फार मोठी ताकद असते. म्हणुन सॉरी म्हणण्याची सवय पण असायला हवी. ©Dr. Sunil Haridas

#GoodMorning

People who shared love close

More like this

Trending Topic