English
Ophthalmic Officer District Hospital Beed
White माणसाने वचनाला पक्क असावं हे बरोबर आहे परंतु एक लक्षात ठेवा की आनंदामध्ये कधी वचन देवु नका,रागामध्ये कधी उत्तर देवु नये आणि दु:खामध्ये कधी निर्णय घेवु नका तरच सफलता मिळते. ©Dr. Sunil Haridas
Dr. Sunil Haridas
14 Love
White प्रत्येकजण म्हणतो आपले चांगले दिवस आल्यानंतर बघु,करु,फिरु परंतु असे म्हणतच माणसाचे वय निघुन जाते आणि त्याला नंतर कळते की जे दिवस निघुन गेले तेच चांगले दिवस होते. ©Dr. Sunil Haridas
10 Love
White अडचणी प्रत्येकाला येतात परंतु अशा वेळेस फक्त सल्ला न देता साथ देणं आवश्यक आहे. कारण दिलेला सल्ला एखाद्यावेळी चुकीचा ठरु शकतो पण दिलेली साथ चुकीची ठरु शकत नाही. दिवाळीच्या सर्वांना मनपुर्वक हार्दीक शुभेच्छा !! ©Dr. Sunil Haridas
11 Love
White सर्वांनी लक्षात ठेवावे की इतरांमुळे आपापसात भेदभाव करु नये. कारण या पृथ्वीवरील सर्व जीव हे देवाप्रमाणेच आहेत. जातीपातीने कोणीही श्रेष्ठ ठरत नाही तर आपल्या अंगी असलेल्या गुणावरुनच आपण श्रेष्ठ ठरत असतो. दिवाळीच्या सर्वांना मनपुर्वक हार्दीक शुभेच्छा !! ©Dr. Sunil Haridas
15 Love
White आजच्या परिस्थितीमध्ये नाते टिकवणे अवघड झाले आहे. जर आपण इतरांच्या मनाप्रमाणे ऐकत गेलो तर प्रश्न मिटतात परंतु जर इतरांना आपल्या मनासारखं ऐकवण्याचा प्रयत्न केला तर प्रश्न उभे राहतात. म्हणुन ऐकुण घेण्याची तयारी ठेवली पाहीजे तरच सर्वकाही ठिक होते. ©Dr. Sunil Haridas
13 Love
White या संसारजगतामध्ये लग्न तर प्रत्येकाला करावचं लागतं लग्न करणं सोपं असतं परंतु लग्नामध्ये होणा-या आपल्या जोडीदाराला शेवटच्या श्वासापर्यंत जिवाभावाने जपावपण लागतं कारण हा संसार करत असतांना अख्ख आयुष्यपण कमीच पडतं. ©Dr. Sunil Haridas
9 Love
You are not a Member of Nojoto with email
or already have account Login Here
Will restore all stories present before deactivation. It may take sometime to restore your stories.
Continue with Social Accounts
Download App
Stories | Poetry | Experiences | Opinion
कहानियाँ | कविताएँ | अनुभव | राय
Continue with
Download the Nojoto Appto write & record your stories!
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here