White प्रत्येकजण म्हणतो आपले चांगले दिवस आल्यानंतर बघु,करु,फिरु परंतु असे म्हणतच माणसाचे वय निघुन जाते आणि त्याला नंतर कळते की जे दिवस निघुन गेले तेच चांगले दिवस होते. ©Dr. Sunil Haridas #love_shayari Quotes, Shayari, Story, Poem, Jokes, Memes On Nojoto