असं वाटतंय, तू मला विसरून जाणार...! मग कधीतरी कुणा

"असं वाटतंय, तू मला विसरून जाणार...! मग कधीतरी कुणाच्या तोंडून नावऐकायला मिळालं, काय करते आता ती? कुठे आहे सध्या ? मग लक्षात आलं,अरे ! आपण तर पुरतेच विसरलो तिला... खिशातून मोबाईल काढला, तिचा नंबर शोधायला, पण तिचा नंबरच लागला नाही... कदाचित बदललेला नंबर माझ्याकडे नव्हता. मग आणखी कुणाकडे तिचा नंबर भेटतोय का ? कारण तिची मनापासूनच आठवण येत होती, न सांगता एकमेकांच्यामनातलं ओळखणारे, असं नातं होतं आमचं, कुणाचीही नझर लागण्यासारखं..."

 असं वाटतंय,
तू मला विसरून जाणार...! मग कधीतरी कुणाच्या तोंडून
नावऐकायला मिळालं, काय करते आता ती?
कुठे आहे सध्या ? मग लक्षात आलं,अरे !
आपण तर पुरतेच विसरलो तिला... खिशातून मोबाईल काढला, तिचा नंबर शोधायला,
पण तिचा नंबरच लागला नाही...
कदाचित बदललेला नंबर माझ्याकडे नव्हता.
मग आणखी कुणाकडे तिचा नंबर भेटतोय का ?
कारण तिची मनापासूनच आठवण येत होती,
न सांगता एकमेकांच्यामनातलं ओळखणारे,
असं नातं होतं आमचं, कुणाचीही नझर लागण्यासारखं...

असं वाटतंय, तू मला विसरून जाणार...! मग कधीतरी कुणाच्या तोंडून नावऐकायला मिळालं, काय करते आता ती? कुठे आहे सध्या ? मग लक्षात आलं,अरे ! आपण तर पुरतेच विसरलो तिला... खिशातून मोबाईल काढला, तिचा नंबर शोधायला, पण तिचा नंबरच लागला नाही... कदाचित बदललेला नंबर माझ्याकडे नव्हता. मग आणखी कुणाकडे तिचा नंबर भेटतोय का ? कारण तिची मनापासूनच आठवण येत होती, न सांगता एकमेकांच्यामनातलं ओळखणारे, असं नातं होतं आमचं, कुणाचीही नझर लागण्यासारखं...

#meltingdown

People who shared love close

More like this

Trending Topic