आरपारच्या लढाईमध्ये आता तू मागे राहू नको हे होईल न | मराठी मत आणि विचा

"आरपारच्या लढाईमध्ये आता तू मागे राहू नको हे होईल नी ते होईल शंका घेऊन मरू नको जी जी जी जी तू माणसाची जात असे असा कृतघ्न होऊ नको अन् कु-हाडीचा दांडा होऊन गोतास काळ ठरू नको जी जी जी जी मी कोणीतरी असे वेगळा निष्फळ बाह्या सारू नको पोकळ बांबूचे फटके मागे पडण्याची वाट पाहू नको जी जी जी जी आज आमचे स्थान जात्यात सुपात तू बसला असे तू जर नाही लढला धडाने पीठ तुझेची होणे आहे जी जी जी जी चल साक्षी हो इतिहासाचा बाष्कळ बडबड करू नको निधड्या छातीचा चल होऊन साथ आम्हाला देऊ चल कर जी जी जी जी ©Upendraraj Devadhe"

 आरपारच्या लढाईमध्ये
आता तू मागे राहू नको
हे होईल नी ते होईल
शंका घेऊन मरू नको जी जी जी जी

तू माणसाची जात असे
असा कृतघ्न होऊ नको
अन् कु-हाडीचा दांडा होऊन
गोतास काळ ठरू नको जी जी जी जी

मी कोणीतरी असे वेगळा
निष्फळ बाह्या सारू नको
पोकळ बांबूचे फटके मागे
पडण्याची वाट पाहू नको जी जी जी जी

आज आमचे स्थान जात्यात 
सुपात तू बसला असे
तू जर नाही लढला धडाने
पीठ तुझेची होणे आहे जी जी जी जी

चल साक्षी हो इतिहासाचा
बाष्कळ बडबड करू नको
निधड्या छातीचा चल होऊन
साथ आम्हाला देऊ चल कर जी जी जी जी

©Upendraraj Devadhe

आरपारच्या लढाईमध्ये आता तू मागे राहू नको हे होईल नी ते होईल शंका घेऊन मरू नको जी जी जी जी तू माणसाची जात असे असा कृतघ्न होऊ नको अन् कु-हाडीचा दांडा होऊन गोतास काळ ठरू नको जी जी जी जी मी कोणीतरी असे वेगळा निष्फळ बाह्या सारू नको पोकळ बांबूचे फटके मागे पडण्याची वाट पाहू नको जी जी जी जी आज आमचे स्थान जात्यात सुपात तू बसला असे तू जर नाही लढला धडाने पीठ तुझेची होणे आहे जी जी जी जी चल साक्षी हो इतिहासाचा बाष्कळ बडबड करू नको निधड्या छातीचा चल होऊन साथ आम्हाला देऊ चल कर जी जी जी जी ©Upendraraj Devadhe

जुनी पेंशन संपात सहभागी न होणारांसाठी.

#lonelynight

People who shared love close

More like this

Trending Topic