लग्न! दोन व्यक्तींना एका पवित्र बंधनात अडकवणारा वि | मराठी मत आणि विचा

"लग्न! दोन व्यक्तींना एका पवित्र बंधनात अडकवणारा विधी! पण हाच विधी आहे ज्याने आजवर असंख्य लोकांचं आयुष्य अगदी राखही करून टाकलं आहे. दोन व्यक्तींच्या वादाने सुरू झालेला दुरावा दोन परिवारांमधील लोकांनाही सहन करावा लागतो! मग ते लग्न लव्ह मॅरेज असो नाहीतर अरेंजमॅरेज! आणि या सर्व परिस्थितीचं एकमेव कारण आहे स्वतःचे निर्णय समोरच्यावर थोपवण्याची अतिशय तुच्छ आणि घाणेरडी सवय! मग तो मुलगा असो वा मुलगी! विरोधी विचार आणि स्वभावाचे काही कमकुवत पैलू एका श्रेष्ठ नात्याचा अंत करून टाकतात हे देखील लोकांना समजत नाही! पण चूका आत्मसात करण्याची कुवत नसलेला माणूस करणार तरी काय? @Mr.unknownwriter✌️✌️ ©Rushikesh bhadange"

 लग्न! दोन व्यक्तींना एका पवित्र बंधनात अडकवणारा विधी! पण हाच विधी आहे ज्याने आजवर असंख्य लोकांचं आयुष्य अगदी राखही करून टाकलं आहे. दोन व्यक्तींच्या वादाने सुरू झालेला दुरावा दोन परिवारांमधील लोकांनाही सहन करावा लागतो! मग ते लग्न लव्ह मॅरेज असो नाहीतर अरेंजमॅरेज! आणि या सर्व परिस्थितीचं एकमेव कारण आहे स्वतःचे निर्णय समोरच्यावर थोपवण्याची अतिशय तुच्छ आणि घाणेरडी सवय! मग तो मुलगा असो वा मुलगी! विरोधी विचार आणि स्वभावाचे काही कमकुवत पैलू एका श्रेष्ठ नात्याचा अंत करून टाकतात हे देखील लोकांना समजत नाही! पण चूका आत्मसात करण्याची कुवत नसलेला माणूस करणार तरी काय?









@Mr.unknownwriter✌️✌️

©Rushikesh bhadange

लग्न! दोन व्यक्तींना एका पवित्र बंधनात अडकवणारा विधी! पण हाच विधी आहे ज्याने आजवर असंख्य लोकांचं आयुष्य अगदी राखही करून टाकलं आहे. दोन व्यक्तींच्या वादाने सुरू झालेला दुरावा दोन परिवारांमधील लोकांनाही सहन करावा लागतो! मग ते लग्न लव्ह मॅरेज असो नाहीतर अरेंजमॅरेज! आणि या सर्व परिस्थितीचं एकमेव कारण आहे स्वतःचे निर्णय समोरच्यावर थोपवण्याची अतिशय तुच्छ आणि घाणेरडी सवय! मग तो मुलगा असो वा मुलगी! विरोधी विचार आणि स्वभावाचे काही कमकुवत पैलू एका श्रेष्ठ नात्याचा अंत करून टाकतात हे देखील लोकांना समजत नाही! पण चूका आत्मसात करण्याची कुवत नसलेला माणूस करणार तरी काय? @Mr.unknownwriter✌️✌️ ©Rushikesh bhadange

#Hum

People who shared love close

More like this

Trending Topic