Rushikesh bhadange

Rushikesh bhadange

  • Latest
  • Popular
  • Video

She left from house to meet him for future, Suddenly she saw her past Present kept waiting.... mr.unknown ©Rushikesh bhadange

#मराठीविचार #alone  She left from house to meet him for future,
Suddenly she saw her past 

Present kept waiting....

mr.unknown

©Rushikesh bhadange

#alone

12 Love

She left from house to meet him for future, Suddenly she saw her past, Present kept wating.... @Mr.Unknownwriter✌️✌️ ©Rushikesh bhadange

#मराठीविचार #alone  She left from house to meet him for future,
 Suddenly she saw her past,
 
Present kept wating....

@Mr.Unknownwriter✌️✌️

©Rushikesh bhadange

#alone

16 Love

मागच्या वर्षाच्या दिवाळीचे कपडे या वर्षी राहिले नाहीत आणि या वर्षीच्या दिवाळीचे कपडे पुढच्या वर्षी राहतील की नाही याची शाश्वती नाही! mr.unknownwriter✌️✌️ ©Rushikesh bhadange

#मराठीविचार #Diwali  मागच्या वर्षाच्या दिवाळीचे कपडे या वर्षी राहिले नाहीत आणि या वर्षीच्या दिवाळीचे कपडे पुढच्या वर्षी राहतील की नाही याची शाश्वती नाही!

mr.unknownwriter✌️✌️

©Rushikesh bhadange

#Diwali

14 Love

तिने तिच्या फोनमधील स्क्रीनशॉट त्याला पाठवला आणि पुढच्याच क्षणी त्यानेही पाठवलेला फोटो तिला मिळाला! एकाच वेळी दोघांनीही फोटोज पाहिले आणि दोघांच्याही चेहऱ्यावर अगदी निरागस हसू निर्माण झालं. तिने पाठवलेल्या फोटोवर "बॅक लव्हर!" हे नाव झळकलं होतं ज्याने त्याच्या चेहऱ्यावर अगदी खट्याळ हसू निर्माण झालं होतं आणि आपसूकच त्याचे हात त्याच्या केसांमध्ये फिरले होते तर त्याने पाठवलेल्या फोटोवर "लाईफ मॅनेजर!" असं नाव झळकलं होतं ज्याने ती कितीतरी सुखावून गेली होती. Ek Deewana Tha...❤️❤️ ©Rushikesh bhadange

#मराठीप्रेम  तिने तिच्या फोनमधील स्क्रीनशॉट त्याला पाठवला आणि पुढच्याच क्षणी त्यानेही पाठवलेला फोटो तिला मिळाला! एकाच वेळी दोघांनीही फोटोज पाहिले आणि दोघांच्याही चेहऱ्यावर अगदी निरागस हसू निर्माण झालं. तिने पाठवलेल्या फोटोवर "बॅक लव्हर!" हे नाव झळकलं होतं ज्याने त्याच्या चेहऱ्यावर अगदी खट्याळ हसू निर्माण झालं होतं आणि आपसूकच त्याचे हात त्याच्या केसांमध्ये फिरले होते तर त्याने पाठवलेल्या फोटोवर "लाईफ मॅनेजर!" असं नाव झळकलं होतं ज्याने ती कितीतरी सुखावून गेली होती.

Ek Deewana Tha...❤️❤️

©Rushikesh bhadange

तिने तिच्या फोनमधील स्क्रीनशॉट त्याला पाठवला आणि पुढच्याच क्षणी त्यानेही पाठवलेला फोटो तिला मिळाला! एकाच वेळी दोघांनीही फोटोज पाहिले आणि दोघांच्याही चेहऱ्यावर अगदी निरागस हसू निर्माण झालं. तिने पाठवलेल्या फोटोवर "बॅक लव्हर!" हे नाव झळकलं होतं ज्याने त्याच्या चेहऱ्यावर अगदी खट्याळ हसू निर्माण झालं होतं आणि आपसूकच त्याचे हात त्याच्या केसांमध्ये फिरले होते तर त्याने पाठवलेल्या फोटोवर "लाईफ मॅनेजर!" असं नाव झळकलं होतं ज्याने ती कितीतरी सुखावून गेली होती. Ek Deewana Tha...❤️❤️ ©Rushikesh bhadange

8 Love

" हे इकडच तिकडच बोलून, ऑफिशियल कामासाठी कॉर्डिनेशन करता येईल अशा बहाण्याने नंबर मागून, इम्प्रेस करण्यासाठी गुड मॉर्निंग, गुड नाईट आणि सर्वात लोकल असलेला जेवलीस का? असे मॅसेजेस करणं मला खरंच जमतही नाही आणि आवडतही नाही! त्यामुळे सरळ आणि थोडं स्पष्टपणेच बोलतो, आवडलीयस तू मला!" तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला आणि आता पोटात फुलपाखरं उडायची वेळ तिच्यावर आली! तिच्या आयुष्यातील पहिलं प्रपोज होतं हे! पण किती निराळं आणि विलक्षण! दगडाच्या काळजाच्या माणसालाही पाझर फुटावं असं मधाळ प्रपोज होतं ते! तेही कसलाही ओव्हर स्टंट न करता! Ek Deewana Tha...❤️❤️❤️ ©Rushikesh bhadange

#मराठीप्रेम  " हे इकडच तिकडच बोलून, ऑफिशियल कामासाठी कॉर्डिनेशन करता येईल अशा बहाण्याने नंबर मागून, इम्प्रेस करण्यासाठी गुड मॉर्निंग, गुड नाईट आणि सर्वात लोकल असलेला जेवलीस का? असे मॅसेजेस करणं मला खरंच जमतही नाही आणि आवडतही नाही! त्यामुळे सरळ आणि थोडं स्पष्टपणेच बोलतो, आवडलीयस तू मला!" तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला आणि आता पोटात फुलपाखरं उडायची वेळ तिच्यावर आली! तिच्या आयुष्यातील पहिलं प्रपोज होतं हे! पण किती निराळं आणि विलक्षण! दगडाच्या काळजाच्या माणसालाही पाझर फुटावं असं मधाळ प्रपोज होतं ते! तेही कसलाही ओव्हर स्टंट न करता!

Ek Deewana Tha...❤️❤️❤️

©Rushikesh bhadange

" हे इकडच तिकडच बोलून, ऑफिशियल कामासाठी कॉर्डिनेशन करता येईल अशा बहाण्याने नंबर मागून, इम्प्रेस करण्यासाठी गुड मॉर्निंग, गुड नाईट आणि सर्वात लोकल असलेला जेवलीस का? असे मॅसेजेस करणं मला खरंच जमतही नाही आणि आवडतही नाही! त्यामुळे सरळ आणि थोडं स्पष्टपणेच बोलतो, आवडलीयस तू मला!" तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला आणि आता पोटात फुलपाखरं उडायची वेळ तिच्यावर आली! तिच्या आयुष्यातील पहिलं प्रपोज होतं हे! पण किती निराळं आणि विलक्षण! दगडाच्या काळजाच्या माणसालाही पाझर फुटावं असं मधाळ प्रपोज होतं ते! तेही कसलाही ओव्हर स्टंट न करता! Ek Deewana Tha...❤️❤️❤️ ©Rushikesh bhadange

11 Love

" लग्न तर एकदम जबरदस्त झालं पण त्यापेक्षा जास्त जबरदस्त काहीतरी घडलं आज! आज एक मुलगी दिसली मला! काय होती यार! तिची बॅक बघूनच फिदा झालो अगदी, चेहरा बघून तर काय होईल काय माहिती?" तो बोलला आणि त्याचे शब्द कानावर पडताच इकडे तिचे डोळे कितीतरी वटारले गेले! तो कोण्यातरी मुलीबद्दल असं बोलत होता हे तिला बिलकुलच आवडलं नव्हतं. Nilam❤️Kunal... ©Rushikesh bhadange

#मराठीप्रेम  " लग्न तर एकदम जबरदस्त झालं पण त्यापेक्षा जास्त जबरदस्त काहीतरी घडलं आज! आज एक मुलगी दिसली मला! काय होती यार! तिची बॅक बघूनच फिदा झालो अगदी, चेहरा बघून तर काय होईल काय माहिती?" तो बोलला आणि त्याचे शब्द कानावर पडताच इकडे तिचे डोळे कितीतरी वटारले गेले! तो कोण्यातरी मुलीबद्दल असं बोलत होता हे तिला बिलकुलच आवडलं नव्हतं.

Nilam❤️Kunal...

Trending Topic