• Latest
  • Popular
  • Video

" लग्न तर एकदम जबरदस्त झालं पण त्यापेक्षा जास्त जबरदस्त काहीतरी घडलं आज! आज एक मुलगी दिसली मला! काय होती यार! तिची बॅक बघूनच फिदा झालो अगदी, चेहरा बघून तर काय होईल काय माहिती?" तो बोलला आणि त्याचे शब्द कानावर पडताच इकडे तिचे डोळे कितीतरी वटारले गेले! तो कोण्यातरी मुलीबद्दल असं बोलत होता हे तिला बिलकुलच आवडलं नव्हतं. Nilam❤️Kunal... ©Rushikesh bhadange

#मराठीप्रेम  " लग्न तर एकदम जबरदस्त झालं पण त्यापेक्षा जास्त जबरदस्त काहीतरी घडलं आज! आज एक मुलगी दिसली मला! काय होती यार! तिची बॅक बघूनच फिदा झालो अगदी, चेहरा बघून तर काय होईल काय माहिती?" तो बोलला आणि त्याचे शब्द कानावर पडताच इकडे तिचे डोळे कितीतरी वटारले गेले! तो कोण्यातरी मुलीबद्दल असं बोलत होता हे तिला बिलकुलच आवडलं नव्हतं.











Nilam❤️Kunal...

©Rushikesh bhadange

" लग्न तर एकदम जबरदस्त झालं पण त्यापेक्षा जास्त जबरदस्त काहीतरी घडलं आज! आज एक मुलगी दिसली मला! काय होती यार! तिची बॅक बघूनच फिदा झालो अगदी, चेहरा बघून तर काय होईल काय माहिती?" तो बोलला आणि त्याचे शब्द कानावर पडताच इकडे तिचे डोळे कितीतरी वटारले गेले! तो कोण्यातरी मुलीबद्दल असं बोलत होता हे तिला बिलकुलच आवडलं नव्हतं. Nilam❤️Kunal... ©Rushikesh bhadange

12 Love

Trending Topic