• Latest
  • Popular
  • Video

" हे इकडच तिकडच बोलून, ऑफिशियल कामासाठी कॉर्डिनेशन करता येईल अशा बहाण्याने नंबर मागून, इम्प्रेस करण्यासाठी गुड मॉर्निंग, गुड नाईट आणि सर्वात लोकल असलेला जेवलीस का? असे मॅसेजेस करणं मला खरंच जमतही नाही आणि आवडतही नाही! त्यामुळे सरळ आणि थोडं स्पष्टपणेच बोलतो, आवडलीयस तू मला!" तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला आणि आता पोटात फुलपाखरं उडायची वेळ तिच्यावर आली! तिच्या आयुष्यातील पहिलं प्रपोज होतं हे! पण किती निराळं आणि विलक्षण! दगडाच्या काळजाच्या माणसालाही पाझर फुटावं असं मधाळ प्रपोज होतं ते! तेही कसलाही ओव्हर स्टंट न करता! Ek Deewana Tha...❤️❤️❤️ ©Rushikesh bhadange

#मराठीप्रेम  " हे इकडच तिकडच बोलून, ऑफिशियल कामासाठी कॉर्डिनेशन करता येईल अशा बहाण्याने नंबर मागून, इम्प्रेस करण्यासाठी गुड मॉर्निंग, गुड नाईट आणि सर्वात लोकल असलेला जेवलीस का? असे मॅसेजेस करणं मला खरंच जमतही नाही आणि आवडतही नाही! त्यामुळे सरळ आणि थोडं स्पष्टपणेच बोलतो, आवडलीयस तू मला!" तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला आणि आता पोटात फुलपाखरं उडायची वेळ तिच्यावर आली! तिच्या आयुष्यातील पहिलं प्रपोज होतं हे! पण किती निराळं आणि विलक्षण! दगडाच्या काळजाच्या माणसालाही पाझर फुटावं असं मधाळ प्रपोज होतं ते! तेही कसलाही ओव्हर स्टंट न करता!












Ek Deewana Tha...❤️❤️❤️

©Rushikesh bhadange

" हे इकडच तिकडच बोलून, ऑफिशियल कामासाठी कॉर्डिनेशन करता येईल अशा बहाण्याने नंबर मागून, इम्प्रेस करण्यासाठी गुड मॉर्निंग, गुड नाईट आणि सर्वात लोकल असलेला जेवलीस का? असे मॅसेजेस करणं मला खरंच जमतही नाही आणि आवडतही नाही! त्यामुळे सरळ आणि थोडं स्पष्टपणेच बोलतो, आवडलीयस तू मला!" तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला आणि आता पोटात फुलपाखरं उडायची वेळ तिच्यावर आली! तिच्या आयुष्यातील पहिलं प्रपोज होतं हे! पण किती निराळं आणि विलक्षण! दगडाच्या काळजाच्या माणसालाही पाझर फुटावं असं मधाळ प्रपोज होतं ते! तेही कसलाही ओव्हर स्टंट न करता! Ek Deewana Tha...❤️❤️❤️ ©Rushikesh bhadange

11 Love

Trending Topic