" आपल्या प्रेमाचं अंकुर मला माझ्या पोटात वाढवायचं होतं. तू माझ्या आयुष्यात आल्यापासून त्या क्षणाची खूप आतुरतेने वाट पाहिली आहे रे मी! मला तुझ्या मुलाची आई व्हायचं होतं. पण कदाचित ते या जन्मात शक्य दिसत नाहीये मला! ©Rushikesh bhadange #Love Quotes, Shayari, Story, Poem, Jokes, Memes On Nojoto