#OpenPoetry कधी न सोडणार साथ तुझी, ती म्हणाली होत

"#OpenPoetry कधी न सोडणार साथ तुझी, ती म्हणाली होती., ठेव माझ्यावर विश्वास, ती म्हणाली होती., आयुष्याच्या वाटेवर रेशमी धाग्याने, नव्या नात्यांची दोर मी बांधेन ती म्हणाली होती., आहे स्वतःपेक्षा जास्त, तुझ्या प्रेमावर विश्वास, ती म्हणाली होती., तुझीच अर्धांगिनी म्हणून मिरवेन समाजात, ती म्हणाली होती., जेव्हा गेली सोडून तेव्हा., "रागावू नकोस शोन्या घे समजून मला" ती म्हणाली होती.."

 #OpenPoetry कधी न सोडणार साथ तुझी, 
ती म्हणाली होती.,
ठेव माझ्यावर विश्वास,
ती म्हणाली होती.,
आयुष्याच्या वाटेवर रेशमी धाग्याने,
नव्या नात्यांची दोर मी बांधेन
ती म्हणाली होती.,
आहे स्वतःपेक्षा जास्त,
तुझ्या प्रेमावर विश्वास,
ती म्हणाली होती.,
तुझीच अर्धांगिनी म्हणून मिरवेन समाजात,
ती म्हणाली होती.,
जेव्हा गेली सोडून तेव्हा.,
"रागावू नकोस शोन्या घे समजून मला"
          ती म्हणाली होती..

#OpenPoetry कधी न सोडणार साथ तुझी, ती म्हणाली होती., ठेव माझ्यावर विश्वास, ती म्हणाली होती., आयुष्याच्या वाटेवर रेशमी धाग्याने, नव्या नात्यांची दोर मी बांधेन ती म्हणाली होती., आहे स्वतःपेक्षा जास्त, तुझ्या प्रेमावर विश्वास, ती म्हणाली होती., तुझीच अर्धांगिनी म्हणून मिरवेन समाजात, ती म्हणाली होती., जेव्हा गेली सोडून तेव्हा., "रागावू नकोस शोन्या घे समजून मला" ती म्हणाली होती..

#OpenPoetry #marathi_poem
#Riyansh_more
#sad_love

People who shared love close

More like this

Trending Topic