RIYANSH MORE

RIYANSH MORE Lives in Mumbai, Maharashtra, India

देऊन जाईन अशा आठवणी ज्या सांभाळून ठेवशील तु तुझ्या मनी..😍😘😎

  • Latest
  • Popular
  • Video
#safai_karamchari #Go_Corona #my_mumbai #thankyou #lockdown #Doctors

मेने गाने बजाये मेने आसूँ बहाये फिर रख कर तिरंगा अपनी DP पे जोरो-शोरो से नारे लगाये पर उनका क्या जिन्होंने खून से लिपटे अपने पती को देख होश-ओ-आवाज है गवाये क्या मे ईस लायक हूँ??? सवाल एक है पर लगता जोर से है उनको ना पडता फरक भी है उन्होंने लिख दी जिंदगी ये देश के नाम ओर भरती हुए सेना मे कुछ और जवान सलाम है उनको जिन्होंने बहाया अपना खून ईस देश के लिए मिली शहादत झूके हजारो सर उनके लिए.., पर क्या में ईस लायक हूँ???

#क्या_मे_इस_लायक_हू #RiyanshMore #OpenPoetry #part2  मेने गाने बजाये मेने आसूँ बहाये 
फिर रख कर तिरंगा अपनी DP पे 
जोरो-शोरो से नारे लगाये 
पर उनका क्या जिन्होंने खून से लिपटे अपने पती को देख होश-ओ-आवाज है गवाये
क्या मे ईस लायक हूँ??? 
सवाल एक है पर लगता जोर से है 
उनको ना पडता फरक भी है 
उन्होंने लिख दी जिंदगी ये देश के नाम 
ओर 
भरती हुए सेना मे कुछ और जवान 
सलाम है उनको जिन्होंने बहाया अपना खून ईस देश के लिए 
मिली शहादत झूके हजारो सर उनके लिए..,
पर क्या में ईस लायक हूँ???

कभी सर कटे तो कभी सर काटे., खून की एक एक बूंद में लेकर तिरंगा वो जिये..! क्या मे ईस लायक हूँ??? मैने उठाया फोन wp, fb, insta डाला post सोचा हो गई देशभक्ति पर उस माँ का क्या जिसने अपनी कोख उजडती है देखी.., क्या मे ईस लायक हूँ??? वो मरे हमारी रक्षा मे, कभी बर्फ के नीचे दबे तो कभी रेत को चादर बनाकर ओढ़े क्या में ईस लायक हूँ???

#क्या_मे_इस_लायक_हूँ_part #Riyansh_more_2 #OpenPoetry  कभी सर कटे तो कभी सर काटे.,
खून की एक एक बूंद में लेकर तिरंगा वो  जिये..!
क्या मे ईस लायक हूँ??? 
मैने उठाया फोन wp, fb, insta डाला post
सोचा हो गई देशभक्ति 
पर उस माँ का क्या जिसने अपनी कोख उजडती है 
देखी..,
क्या मे ईस लायक हूँ???
वो मरे हमारी रक्षा मे, 
कभी बर्फ के नीचे दबे 
तो कभी रेत को चादर बनाकर ओढ़े
क्या में ईस लायक हूँ???

#OpenPoetry कधी न सोडणार साथ तुझी, ती म्हणाली होती., ठेव माझ्यावर विश्वास, ती म्हणाली होती., आयुष्याच्या वाटेवर रेशमी धाग्याने, नव्या नात्यांची दोर मी बांधेन ती म्हणाली होती., आहे स्वतःपेक्षा जास्त, तुझ्या प्रेमावर विश्वास, ती म्हणाली होती., तुझीच अर्धांगिनी म्हणून मिरवेन समाजात, ती म्हणाली होती., जेव्हा गेली सोडून तेव्हा., "रागावू नकोस शोन्या घे समजून मला" ती म्हणाली होती..

#Riyansh_more #marathi_poem #OpenPoetry #sad_love #poem  #OpenPoetry कधी न सोडणार साथ तुझी, 
ती म्हणाली होती.,
ठेव माझ्यावर विश्वास,
ती म्हणाली होती.,
आयुष्याच्या वाटेवर रेशमी धाग्याने,
नव्या नात्यांची दोर मी बांधेन
ती म्हणाली होती.,
आहे स्वतःपेक्षा जास्त,
तुझ्या प्रेमावर विश्वास,
ती म्हणाली होती.,
तुझीच अर्धांगिनी म्हणून मिरवेन समाजात,
ती म्हणाली होती.,
जेव्हा गेली सोडून तेव्हा.,
"रागावू नकोस शोन्या घे समजून मला"
          ती म्हणाली होती..

#OpenPoetry उन्होंने कहा कि लिखते अच्छा हो पर अफसोस, हमें तुम्हारी जुबाँ समज नहीं आती हमने भी हसकर कह दीया मेरे अल्फाज समजने के लिए तुम्हें मेरी जुबाँ नही मेरी मोहोब्बत समजनी होगी जो अब तुम्हारे बस की बात नही..

#its_not_about_language #its_all_about_love #1st_time_in_hindi #Riyansh_more #OpenPoetry  #OpenPoetry उन्होंने कहा कि लिखते अच्छा हो 
पर अफसोस,
हमें तुम्हारी जुबाँ समज नहीं आती 
हमने भी हसकर कह दीया 
मेरे अल्फाज समजने के लिए 
तुम्हें मेरी जुबाँ नही 
मेरी मोहोब्बत समजनी होगी
जो अब तुम्हारे बस की बात नही..

someone said i dont understand marathi for u.. #its_not_about_language #its_all_about_love #1st_time_in_hindi #Riyansh_more

7 Love

एकटा कधीच नव्हतो तिची साथ होती, किती वादळे आली न घाबरता गेलो ती सोबत होती, कीती संकटांना सामोरे गेलो कधी थांबलो नाही, पाटबळ द्यायला ती होती, ती म्हणाली होती, "कधी न सोडणार साथ तुझी" पण आयुष्याच्या वाटेवर अर्धवट सोडताना मागे वळून ही न बघणारी तिच होती..

#this_is_ma_story #Riyansh_more #sad_love #story  एकटा कधीच नव्हतो तिची साथ होती, 
किती वादळे आली न घाबरता गेलो 
ती सोबत होती, 
कीती संकटांना सामोरे गेलो
कधी थांबलो नाही,
पाटबळ द्यायला ती होती, 
ती म्हणाली होती,
"कधी न सोडणार साथ तुझी"
पण आयुष्याच्या वाटेवर अर्धवट सोडताना
मागे वळून ही न बघणारी
तिच होती..

प्रेम प्रवास.. A Love Story Trying To Express In Poetry.. This A Beginning... Hope You Like It. #sad_love #this_is_ma_story #Deep #Riyansh_more

7 Love

Trending Topic