White झालीच भेट आपली तर डोळ्यात माझ्या पाहू नको, ह | मराठी कविता

"White झालीच भेट आपली तर डोळ्यात माझ्या पाहू नको, हृदयाला तुझ्या पुन्हा माझ्या प्रेमात पडायची संधी देऊ नकोस.. नजरेसमोर आल्यास कधी तर कविता माझ्या वाचू नको, पडशील पुन्हा प्रेमात माझ्या दोष मजला देऊ नको... कारण माझ्या कवितेत बाळा तूच असतेस, तुझ्याविना कविता माझी पूर्णच होत नसते..! ©Chaitanya Bhalerao"

 White झालीच भेट आपली तर
डोळ्यात माझ्या पाहू नको,
हृदयाला तुझ्या पुन्हा माझ्या
प्रेमात पडायची संधी देऊ नकोस..

नजरेसमोर आल्यास कधी तर
कविता माझ्या वाचू नको,
पडशील पुन्हा प्रेमात माझ्या
दोष मजला देऊ नको...

कारण माझ्या कवितेत
बाळा तूच असतेस,
तुझ्याविना कविता माझी
पूर्णच होत नसते..!

©Chaitanya Bhalerao

White झालीच भेट आपली तर डोळ्यात माझ्या पाहू नको, हृदयाला तुझ्या पुन्हा माझ्या प्रेमात पडायची संधी देऊ नकोस.. नजरेसमोर आल्यास कधी तर कविता माझ्या वाचू नको, पडशील पुन्हा प्रेमात माझ्या दोष मजला देऊ नको... कारण माझ्या कवितेत बाळा तूच असतेस, तुझ्याविना कविता माझी पूर्णच होत नसते..! ©Chaitanya Bhalerao

#love_qoutes

People who shared love close

More like this

Trending Topic