Chaitanya Bhalerao

Chaitanya Bhalerao

आयुष्य जगतांना मिठासारख जगाव महाग नसाव पण महत्वाच असाव

  • Latest
  • Popular
  • Video

White झालीच भेट आपली तर डोळ्यात माझ्या पाहू नको, हृदयाला तुझ्या पुन्हा माझ्या प्रेमात पडायची संधी देऊ नकोस.. नजरेसमोर आल्यास कधी तर कविता माझ्या वाचू नको, पडशील पुन्हा प्रेमात माझ्या दोष मजला देऊ नको... कारण माझ्या कवितेत बाळा तूच असतेस, तुझ्याविना कविता माझी पूर्णच होत नसते..! ©Chaitanya Bhalerao

#मराठीकविता #love_qoutes  White झालीच भेट आपली तर
डोळ्यात माझ्या पाहू नको,
हृदयाला तुझ्या पुन्हा माझ्या
प्रेमात पडायची संधी देऊ नकोस..

नजरेसमोर आल्यास कधी तर
कविता माझ्या वाचू नको,
पडशील पुन्हा प्रेमात माझ्या
दोष मजला देऊ नको...

कारण माझ्या कवितेत
बाळा तूच असतेस,
तुझ्याविना कविता माझी
पूर्णच होत नसते..!

©Chaitanya Bhalerao

#love_qoutes

14 Love

White प्रेमावर माझा विश्वास नाही, सहवासाची मला आस नाही..... आयुष्यात कोणी खास नाही, सुखाचा मला आभास नाही..... कुणाला तरी समजून घेण्याची, मला गरज वाटत नाही..... परखेपणानेच वागा माझ्याशी, आपुलकीची मला आस नाही..... संपले केव्हाच आयुष्य माझे, देहात उरला श्वास नाही..... पाहीलं आहे या डोळ्यांनी, तुटणा-या खोट्या स्वप्नांना..... म्हणुनच आता मी, कुणाची वाट पाहत नाही..... ©Chaitanya Bhalerao

#मराठीकविता #Sad_Status  White प्रेमावर माझा विश्वास नाही,
सहवासाची मला आस नाही.....
आयुष्यात कोणी खास नाही,
सुखाचा मला आभास नाही.....
कुणाला तरी समजून घेण्याची,
मला गरज वाटत नाही..... परखेपणानेच
वागा माझ्याशी,
आपुलकीची मला आस नाही.....
संपले केव्हाच आयुष्य माझे,
देहात उरला श्वास नाही.....
पाहीलं आहे या डोळ्यांनी,
तुटणा-या खोट्या स्वप्नांना.....
म्हणुनच आता मी,
कुणाची वाट पाहत नाही.....

©Chaitanya Bhalerao

#Sad_Status

15 Love

White आता सावरलं आहे मनाला जपलं आहे माझ्या हृदयाला आवरलं आहे भाबड्या स्वभावाला कामात व्यस्त ठेवलं आहे स्वतः ला जास्त ताण देत नाही मी मेंदूला एकट्याने शिकलं आहे आता जगायला खूप काही बाकी होते शिकायला समाजाने शिकवलेच नाही चांगले वागायला रिकामा जन्माला येतो रिकामाच वरती जातो तरी हवं इतकी कशाला आपले या जगात काहीच नसते हे कळतंच नाही माणसाला ©Chaitanya Bhalerao

#मराठीकविता #sad_quotes  White आता सावरलं आहे मनाला

जपलं आहे माझ्या हृदयाला

आवरलं आहे भाबड्या स्वभावाला

कामात व्यस्त ठेवलं आहे स्वतः ला

जास्त ताण देत नाही मी मेंदूला

एकट्याने शिकलं आहे आता जगायला

खूप काही बाकी होते शिकायला

 समाजाने शिकवलेच नाही चांगले वागायला

रिकामा जन्माला येतो रिकामाच
वरती जातो तरी हवं इतकी कशाला

आपले या जगात काहीच नसते
हे कळतंच नाही माणसाला

©Chaitanya Bhalerao

#sad_quotes

9 Love

White मी वाट का पाहतो तुझ्या एका संदेशाची, मी का भाळून जातो तुझ्या साध्या स्वभावाशी, हसली तू की मी हसतो का रडतो मी तुझ्यासाठी मी का एवढा गुंतलो तुझ्यात काय नाते माझे तुझ्याशी ? ©Chaitanya Bhalerao

#मराठीकविता #Sad_Status  White मी वाट का पाहतो
तुझ्या एका संदेशाची,
मी का भाळून जातो
 तुझ्या साध्या स्वभावाशी,

हसली तू की मी हसतो
का रडतो मी तुझ्यासाठी
मी का एवढा गुंतलो तुझ्यात
 काय नाते माझे तुझ्याशी ?

©Chaitanya Bhalerao

#Sad_Status

14 Love

White प्रेमाच्या वेलीवर सर्वच फ़ुले फ़ुलतात असे नाही जीव जेवढा आपण लावावा तेवढा सर्व लावतात असे नाही.. प्रेमा सारखे बंधन ज्याला सिमा नसतात हे आपण जाणतो पण प्रेमाच्या बंधनाला सर्वच जाणतातच असे नाही कुणी तरी म्हटलय प्रेमा मध्ये हातावरील रेषांना ही.. आपल्या वाटा बदलाव्या लागतात पण त्या वाटा बदले पर्यंत सर्वच थांबतात असे नाही.. ©Chaitanya Bhalerao

#मराठीकविता #Sad_shayri  White प्रेमाच्या वेलीवर सर्वच
फ़ुले फ़ुलतात असे नाही
जीव जेवढा आपण लावावा
तेवढा सर्व लावतात असे
नाही..
प्रेमा सारखे बंधन ज्याला
सिमा नसतात हे आपण
जाणतो पण प्रेमाच्या
बंधनाला सर्वच जाणतातच
असे नाही कुणी तरी म्हटलय
प्रेमा मध्ये हातावरील रेषांना ही..
आपल्या वाटा बदलाव्या
लागतात पण त्या वाटा
बदले पर्यंत सर्वच थांबतात
असे नाही..

©Chaitanya Bhalerao

#Sad_shayri

10 Love

White हात तुझा हाती होता.. काहीच फरक नाही पडला. मृत्यु उभा माझ्या दारी होता. बस..हात तुझा हाती होता. प्रत्येक श्वास तुझ्या मिठीतला. ... माझ्यासाठी खास होता. बस.. हात तुझा हाती होता. डोळ्यांतुन ओघळलेला थेंब माझ्यावरच्या प्रेमाची साक्ष होता बस..हात तुझा हाती होता. तो रुसलेला ओला रुमाल. पाऊले मागे फिरताना हसला होता बस..हात तुझा हाती होता. क्षणांत वाढणारे अंतर पण. श्वासांत तुझाच दर्प होता बस..हात तुझा हाती होता. प्राण नेण्या मृत्यु चुकला होता.. वचनांच्या बंधनात बहुदा फसला होता बस..हात तुझा हाती होता. ©Chaitanya Bhalerao

#मराठीकविता #sad_shayari  White हात तुझा हाती होता..
काहीच फरक नाही पडला.
मृत्यु उभा माझ्या दारी होता.
बस..हात तुझा हाती होता.

प्रत्येक श्वास तुझ्या मिठीतला.
... माझ्यासाठी खास होता.
बस.. हात तुझा हाती होता.

डोळ्यांतुन ओघळलेला थेंब
माझ्यावरच्या प्रेमाची साक्ष होता
बस..हात तुझा हाती होता.

तो रुसलेला ओला रुमाल.
पाऊले मागे फिरताना हसला होता
बस..हात तुझा हाती होता.

क्षणांत वाढणारे अंतर पण.
श्वासांत तुझाच दर्प होता
बस..हात तुझा हाती होता.

प्राण नेण्या मृत्यु चुकला होता..
वचनांच्या बंधनात बहुदा फसला होता
बस..हात तुझा हाती होता.

©Chaitanya Bhalerao

#sad_shayari मराठी कविता पाऊस

15 Love

Trending Topic