White प्रेमाच्या वेलीवर सर्वच फ़ुले फ़ुलतात असे नाही | मराठी कविता

"White प्रेमाच्या वेलीवर सर्वच फ़ुले फ़ुलतात असे नाही जीव जेवढा आपण लावावा तेवढा सर्व लावतात असे नाही.. प्रेमा सारखे बंधन ज्याला सिमा नसतात हे आपण जाणतो पण प्रेमाच्या बंधनाला सर्वच जाणतातच असे नाही कुणी तरी म्हटलय प्रेमा मध्ये हातावरील रेषांना ही.. आपल्या वाटा बदलाव्या लागतात पण त्या वाटा बदले पर्यंत सर्वच थांबतात असे नाही.. ©Chaitanya Bhalerao"

 White प्रेमाच्या वेलीवर सर्वच
फ़ुले फ़ुलतात असे नाही
जीव जेवढा आपण लावावा
तेवढा सर्व लावतात असे
नाही..
प्रेमा सारखे बंधन ज्याला
सिमा नसतात हे आपण
जाणतो पण प्रेमाच्या
बंधनाला सर्वच जाणतातच
असे नाही कुणी तरी म्हटलय
प्रेमा मध्ये हातावरील रेषांना ही..
आपल्या वाटा बदलाव्या
लागतात पण त्या वाटा
बदले पर्यंत सर्वच थांबतात
असे नाही..

©Chaitanya Bhalerao

White प्रेमाच्या वेलीवर सर्वच फ़ुले फ़ुलतात असे नाही जीव जेवढा आपण लावावा तेवढा सर्व लावतात असे नाही.. प्रेमा सारखे बंधन ज्याला सिमा नसतात हे आपण जाणतो पण प्रेमाच्या बंधनाला सर्वच जाणतातच असे नाही कुणी तरी म्हटलय प्रेमा मध्ये हातावरील रेषांना ही.. आपल्या वाटा बदलाव्या लागतात पण त्या वाटा बदले पर्यंत सर्वच थांबतात असे नाही.. ©Chaitanya Bhalerao

#Sad_shayri

People who shared love close

More like this

Trending Topic